"प्रभावी सूत्रसंचालन" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

Sunday, January 14, 2024

मकर संक्रांतीच्या हार्दीक शुभेच्छा

 


★★तिऴात मिसऴला गुऴ त्याचा केला लाडु…..

★★मधुर नात्यासाठी गोड गोड बोलू…..

★★तिळ आणि गुऴा सारखी राहावी आपली… .

★★मैञी घट्ट, आणि मधुरही..

★★ऩात्यातील कटुंता इथेच संपवा..

★★तिळगुळ घ्या नि गोड गोड बोला……

★★झाले गेले विसरून जाऊ…

★★तिळगुळ खात गोड गोड बोलू…

★★मकर संक्रांतीच्या हार्दीक शुभेच्छा..!!

थोर व्यक्तीची जयंती सविस्तर माहिती

जागतिक योग दिन 21 जून

  "योग दिन" प्रेरणादायी माहिती -   सर्व प्रथम आपल्याला "आंतरराष्ट्रीय योग दिन" च्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा!      य...