15 ऑगस्ट कार्यक्रमपत्रिका
★ प्रभातफेरी
★ सावधान स्थिती
★ ध्वजारोहण
★ ध्वज सलामी
★ राष्ट्रगीत
★ ध्वजगीत
★ घोषणा
★ स्वागत
★ अध्यक्षीय निवड
★ अनुमोदन
★ प्रास्ताविक
★ विद्यार्थी भाषण
★ शिक्षक भाषण
★ ग्रामस्थ भाषण
★ अध्यक्षीय भाषण
★ आभार प्रदर्शन
★ खाऊवाटप
■ इतर कार्यक्रम करिता पत्रिका नमुना व क्रम खालील प्रमाणे ठेऊ शकतो... ■
🎤नमस्कार!
स्वागतम ! सूस्वागतम!! सहर्षस्वागतम !!!
🎤गणेश वंदना,शारदा वंदना,श्रोतेवंदना...(शाब्दिक /चारोळी ने/श्लोकाने)
🎤मान्यवरांचे स्वागत(शब्द सुमनांजली)
🎤प्रतिमा पूजन*
🎤दीपप्रज्वलन
🎤 उद्घाटन (मान्यवरांच्या शुभहस्ते)
🎤स्वागत गीत
🎤सांस्कृतिक कार्यक्रमारंभ
🎤मध्यांतरात..
🌷व्यासपीठावर मान्यवरांना आमंत्रित करून--
*1)मान्यवरांचे गुलाबपुष्प/ पुष्पगुच्छे देऊन स्वागत
*2)बक्षीस वितरण समारंभ
*3)मनोगत--
*👉जेष्ठता आणि कार्य यानूसार क्रम*
*👉प्रमूख अतिथी/मान्यवर*
*👉अध्यक्षीय
🎤आभार
🎤समारोप
●~◆~●~~●~~●★●~~●~~●~◆~●
मान्यवरांना मनोगतासाठी आमंत्रित करताना--
1)या कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्यांनी सामाजिक कार्यातून स्वतःचे वेगळे असे स्थान निर्माण केले आहे त्या मा.....यांना मी विनंती करते की, त्यांनी आपल्या भावना व्यक्त कराव्यात.व आम्हांस उपकृत करावे.मा.....
2)यानंतर मी विनंती करते की ज्यांनी आपल्या विचार आणि कृतीतून आजच्या तरून पिढीसमोर आदर्श ठेवला आहे असे मा.......यांनी आपल्या भावना/दोन शब्द या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यक्त करुन आम्हांस मार्गदर्शनाचा लाभ द्यावा.मा.श्री....
3)साहित्यिकाविषयी
ज्यांनी आपल्या लेखणीतून आयुष्यातून झोपलेल्यांना जागं केलं,जागं झालेल्यांना चालतं केलं,चालतं झालेल्यांना बोलतं केलं असं एक व्यक्तीमत्व व्यासपीठावर विराजमान आहेत. त्या मा......यांना मी विनंती करते की विद्यार्थ्यांसाठी आणि उपस्थितांसाठी संदेशपर विचार व्यक्त करुन आम्हास प्रेरणा मिळावी.मा.श्री.....
4)अध्यक्षीय मनोगत
ज्यांचे विचार ऐकण्यासाठी आपण उत्सूक आहात ते म्हणजे सं.अध्यक्ष/ आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष........यांना विनंती करते की त्यांनी आम्हाला सर्वांना मार्गदर्शनपर दोन शब्द व्यक्त करावे
*🌹स्वागतम् ! सुस्वागतम्!! सहर्षस्वागतम्!!!
🙏गणेश वंदना (शाब्दिक)--
ॐनमो जी गणनायका । सर्वसिद्धी फलदायका । अज्ञानभ्रांती छेदिका।बोधरुपा।
🙏शारदा वंदन--
"नेसूनी शुभ्र वस्र असे विराजमान
आहे ती साक्षात लावण्याची खाण
शब्दात काय वर्णावे तिचे स्थान
अमृतरुपी कार्य,आहे तिचे विद्यादान"
🙏क्रांतीज्योती सावित्रीआईस वंदन
"पहिली भारतीय स्री शिक्षिका असे माझी सावित्रीआई
जिच्या अपार कष्टाने माझ्या हाती लेखनी येई
तिच्याच कृपाशिर्वादाने मी व्यासपीठावर सामर्थ्याने उभी राही
अश्या तेजस्वी क्रांतिज्योतिला अभिमानाने शत शत नमन मी वाही"
🙏श्रोत्यांना वंदन...
आता वंदू श्रोते जन।भक्त ज्ञानी संत सज्जन।विरक्त योगी गुणसंपन्न।सत्यवादी।
🙏आरंभ,प्रारंभ...करुया शुभारंभ
या चैतन्यपूर्ण आणि उत्साही वातावरणात आपल्या सर्वांच्या भाग्ययोगाचे औचित्य म्हणजेच..
"चातकाला आपली तृषा शमविण्यासाठी ओढ असते वर्षाऋतुची...
शिंपल्यातल्या थेंबाला मोती होण्यासाठी ओढ असते स्वातीनक्षत्राची....
अगदी तसेच
विद्यार्थ्यांना आपली कला सादर करण्यासाठी वर्षभर ओढ असते तीच वार्षिक स्नेहसंमेलनाची..."
आणि या अश्या उत्साही कार्यक्रमात..
मा. अध्यक्ष महोदय, सर्व प्रमुख पाहुणे.. इतर मान्यवर... ग्रामस्थ मंडळ.... पालक वर्ग... आजी,माजी सर्व विद्यार्थी... व सर्व बालचमु.. सगळ्यांचे शब्दसूमनांनी स्वागत..
❂~◆~●~~●~~●★●~~●~~●~◆~❂
❂~◆~●~~●~~●★●~~●~~●~◆~❂
" उगवतो जसा पहाटेचा दिनकर
नवचैतन्य देवुनी फूलवितो चराचर
तसेच आजच्या शुभ कार्याचे चैतन्य फूलावे होवुनी
गणेशपूजन आणि दीपप्रज्वलन
(मान्यवरांना विनंती करून👆)
■ पाहुण्यांसाठी स्वागतासाठी ■
इथल्या संस्कृतीचा आम्हा आहे अभिमान,
परंपरांना इथल्या आहे प्राचीनतेचा मान.
आकाशाला शोभा चाँदन्यांची..
पाण्याला शोभा कमळांची..
कार्यक्रमाला शोभा पाहुण्यांची..
या आमंत्रीत पाहुण्यानां विनंती करतो रंगमंचावर बसन्याची...
निसर्गाला रंग हवे असतात,
फुलांना गंध हवे असतात;
तसेच कार्यक्रम म्हटला की
मान्यवर पाहुने हवे असतात.
*🙏उद्घाटन:- पुष्पहार आणि श्रीफळ वाढवून
*🙏स्वागत गीत
मनोभावे झाले गणेशपूजन
प्रसन्न भावनेने केले दीपप्रज्वलन
उत्साहाने झाले कार्यक्रमाचे उद्घाटन
उपस्थितांना वाहुया स्वागत सुमन....
*🙏बक्षीस वितरण सोहळा असल्यास---
" भावनेशिवाय काव्य नाही
कल्पनेशिवाय चित्र नाही
प्रेरणेशिवाय यश नाही
बक्षीस वितरण सोहळ्याशिवाय
वार्षिक स्नेहसंमेलन नाही "
*🙏विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना---
" सामर्थ्याने सातत्याने
तु बांध पूजा कष्टाची
तुझीच ओळख होईल तुजला
नित्य नव्या धेयाची..
यत्न तोचि देव, जाण तू जगी या
सूर्यासारखे तेजस्वी प्रयत्नांती होवु या...
"घर्षन केल्याशिवाय रत्न उजळत नाही
सातत्याने प्रयत्न केल्याशिवाय व्यक्ती कुशल होत नाही "
🌷मान्यवरांना मनोगतासाठी आमंत्रित करताना--
1)या कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्यांनी सामाजिक कार्यातून स्वतःचे वेगळे असे स्थान निर्माण केले आहे त्या मा.....यांना मी विनंती करते की, त्यांनी आपल्या भावना व्यक्त कराव्यात.व आम्हांस उपकृत करावे.मा.....
2)यानंतर मी विनंती करते की ज्यांनी आपल्या विचार आणि कृतीतून आजच्या तरून पिढीसमोर आदर्श ठेवला आहे असे मा.......यांनी आपल्या भावना/दोन शब्द या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यक्त करुन आम्हांस मार्गदर्शनाचा लाभ द्यावा.मा.श्री....
3)साहित्यिकाविषयी
ज्यांनी आपल्या लेखणीतून आयुष्यातून झोपलेल्यांना जागं केलं,जागं झालेल्यांना चालतं केलं,चालतं झालेल्यांना बोलतं केलं असं एक व्यक्तीमत्व व्यासपीठावर विराजमान आहेत. त्या मा......यांना मी विनंती करते की विद्यार्थ्यांसाठी आणि उपस्थितांसाठी संदेशपर विचार व्यक्त करुन आम्हास प्रेरणा मिळावी.मा.श्री.....
4) अध्यक्षीय मनोगत...
ज्यांचे विचार ऐकण्यासाठी आपण उत्सूक आहात ते म्हणजे सं.अध्यक्ष/ आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष........यांना विनंती करते की त्यांनी आम्हाला सर्वांना मार्गदर्शनपर दोन शब्द व्यक्त करावे
🎤मान्यवरांनी मनोगत व्यक्त केल्यानंतर----
1)......आपल्या मनोगताने
फूलल्या माझ्या शाळेच्या कळ्या
जश्या दवबिंदुंनी फुलतात फुलाच्या पाकळ्या
2)जरी जाल येथून तुम्ही,
आठवु आपले बोल आम्ही
अन गाऊ आम्ही तुमची थोरवी
जशी असते संगितातील भैरवी
3) माणसाचं शरीर पोसतं ते आईने दिलेल्या भाकरीवर
आणि तुमचं आमचं मन पोसतं ते
साहित्यिकाने व्यक्त केलेल्या मनोगतावर
🙏बक्षीस वितरण सोहळा असल्यास---
" भावनेशिवाय काव्य नाही
कल्पनेशिवाय चित्र नाही
प्रेरणेशिवाय यश नाही
बक्षीस वितरण सोहळ्याशिवाय
वार्षिक स्नेहसंमेलन नाही "
🙏विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना---
" सामर्थ्याने सातत्याने
तु बांध पूजा कष्टाची
तुझीच ओळख होईल तुजला
नित्य नव्या धेयाची..
"यत्न तोचि देव, जाण तू जगी या
सूर्यासारखे तेजस्वी प्रयत्नांती होवु या...
"घर्षन केल्याशिवाय रत्न उजळत नाही
सातत्याने प्रयत्न केल्याशिवाय व्यक्ती कुशल होत नाही "
■ वार्षिक स्नेहसंमेलन ■
🙏आरंभ,प्रारंभ...करुया शुभारंभ
या चैतन्यपूर्ण आणि उत्साही वातावरणात आपल्या सर्वांच्या भाग्ययोगाचे औचित्य म्हणजेच..
"चातकाला आपली तृषा शमविण्यासाठी ओढ असते वर्षाऋतुची...
शिंपल्यातल्या थेंबाला मोती होण्यासाठी ओढ असते स्वातीनक्षत्राची....
अगदी तसेच
विद्यार्थ्यांना आपली कला सादर करण्यासाठी वर्षभर ओढ असते तीच वार्षिक स्नेहसंमेलनाची..."
आणि या अश्या उत्साही कार्यक्रमात.. मा. अध्यक्ष महोदय, सर्व प्रमुख पाहुणे.. इतर मान्यवर... ग्रामस्थ मंडळ.... पालक वर्ग... आजी,माजी सर्व विद्यार्थी... व सर्व बालचमु.. सगळ्यांचे शब्दसूमनांनी स्वागत..
No comments:
Post a Comment