"प्रभावी सूत्रसंचालन" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

प्रेरणादायक विचार

     प्रेरणादायक विचार आपल्याला उत्साहित करतात. आपल्या स्वप्नांची पूर्ती करण्यासाठी प्रेरित करतात.

🚩┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈

★जे हरवले आहेत, ते शोधल्यावर परत मिळतील ! पण जे बदलले आहेत, ते मात्र कधीच शोधून मिळणार नाहीत !

🚩┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈

★सत्य ना कधी कटू असते ना कधी गोड असते, सत्य शेवट पर्यंत सत्यच असते. माणूस मात्र आपल्या सोयी नूसार त्याची चव ठरवत असतो.!

🚩┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈

★असं म्हणतात की, आपण चांगले असलो की सगळे जग चांगले वागतात. पण खरं सांगू आपण जेवढं जास्त चांगले वागू ना, लोक आपला तेवढाच गैरफायदा सुद्धा घेतात.

🚩┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈

★एका शब्दाने मनाला झालेली जखम नंतर हजार शब्दांच्या मलमपट्टीने भरून निघत नाही. कारण शब्दांचे घाव दिसत नाही पण जखमा मात्र खूप खोलवर होतात. म्हणून शब्दांना खूप जपून वापरावं लागत...

🚩┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈

 ★स्मशानभूमी मधील त्या राखेमध्ये खूप शोध घेतला पण माणसाचा तो मान सन्मान, अहंकार, रुबाब, स्वार्थ, कुठेच सापडला नाही. जो, की तो आयुष्यभर मिरवत होता.

🚩┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈

★प्रेरणादायी सुविचार  आपल्याला योग्य निर्णय घेण्यास मदत करतात आणि संघर्षांच्या संवेदनशील क्षणांमध्ये ते मार्गदर्शन करीत असतात.
~~●~~●★~~●~~
★ भविष्य घडविण्याची ताकद हाताच्या मनगटात असतांना आपण मात्र तळहाताच्या रेषांमध्ये बघत असतो.
~~●~~●★~~●~~
★रागावणं सोपं आहे पण माफकरने कठीण आहे, नाते स्वस्त आहे पण टिकवणे महाग आहे, खुप दूरवर पहाण्याच्या नादात, चांगल्या गोष्टी अगदी जवळून निघून जातात, त्यामुळे जे तुमच्या जवळ आहे तेच प्रेमाने सांभाळा. मग त्या वस्तू असोत किंवा आपली माणसं...
~~●~~●★~~●~~
★ शब्द देऊन आस निर्माण करण्यापेक्षा साथ देऊन विश्वास निर्माण करणे अधिक उत्तम असते.
🚩┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈
★ जीतने वाले अलग चीजें नहीं करते, वो चीजों को अलग तरह से करते हैं.
~~●~~●★~~●~~
★ जीवनात चूका, अपयश आणि नकार हा एका अर्थी प्रगतीचाच भाग असतो, आणी जो यांना सामोरे जात नाही तो यशस्वी होऊ शकत नाही.
🚩┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈
★ नेहमी छोट्या छोट्या चुका सुधरायचा प्रयत्न करा कारण मनुष्याला डोंगराने नाही तर छोट्या दगडानेच ठेच लागते.
~~●~~●★~~●~~
★ कुठल्याही गोष्टीचा कधीच अहंकार करु नका. छोटासा खडा देखील तोंडातला घास बाहेर काढायला भाग पाडतो.
~~●~~●★~~●~~
★ सोनं अंगावर घातले म्हणजे, माणूस मौल्यवान होतो असे नाही तेवढ्या कॅरेटची शुद्धता माणसाच्या विचारात असायला हवी.
~~●~~●★~~●~~
★पैशाने विकत घेत येत नाही अशी एखादीतरी गोष्ट तुमच्या जवळ जोपर्यंत येत नाही तोपर्यंत स्वतःला श्रीमंत समजू नका.

~~●~~●★~~●~~
★ ज्यांचे डोळे चांगले ते जगाच्या प्रेमात पडतात पण ज्यांची जीभ गोड असेल तर जग त्यांच्या प्रेमात  पडते.
🚩┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈
★ प्रतिभा परमेश्वराकडून मिळते म्हणून परमेश्वरासमोर नतमस्तक रहा. प्रतिष्ठा समाजाकडून मिळते म्हणून समाजाचे आभारी रहा. परंतु मनोवृत्ती व अहंकार स्वतःकडून मिळतो त्यापासून सावध रहा.

★ कधी अडल्या नडल्याची हाक तुमच्यापर्यंत पोहचत असेल तर ईश्वराचे आभार माना कारण तो समर्थ असतानाही इतरांच्या मदतीसाठी त्याने तुमची निवड केली आहे.
~~●~~●★~~●~~
★ व्यक्तिमत्त्वाला आणि स्वभावाला न  शोभणा-या भूमिका नाईलाजास्तव साकारायला भाग पाडणारा अनियंत्रित चित्रपट म्हणजे आपले आयुष्य.
🚩┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈
★ भविष्य घडविण्याची ताकद हाताच्या मनगटात असतांना आपण मात्र तळहाताच्या रेषांमध्ये बघत असतो.
~~●~~●★~~●~~
★डोळे जगातली प्रत्येक वस्तू बघू शकतात. परंतु डोळ्यांच्या आत काही गेलं तर ते बघू शकत नाहीत.त्याचप्रमाणे  माणूस दुसऱ्याचे दोष तर बघू शकतो. परंतु स्वतःमध्ये असणारे दोष तो बघू शकत नाही. 

🚩┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈
★“यदि लोग आपके लक्ष्य पर हंस नहीं रहे हैं तो समझो आपका लक्ष्य बहुत छोटा हैं.”
~~●~~●★~~●~~
★” जीतने वाले अलग चीजें नहीं करते, वो चीजों को अलग तरह से करते हैं.”

~~●~~●★~~●~~
★ ” महानता कभी ना गिरने में नहीं है, बल्कि हर बार गिरकर उठ जाने में है.”
🚩┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈

★“अगर किसी चीज़ को दिल से चाहो तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने में लग जाती हैं.”
~~●~~●★~~●~~
★“यदि “Plan-A” काम नही कर रहा, तो कोई बात नही 25 और Letters बचे हैं उन पर Try करों.”
~~●~~~~●★~~~~●~~

★ “जब लोग आपको “COPY” करने लगें तो समझ लेना जिंदगी में “SUCCESS” हो रहे हों.”
🚩┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈

★ तुलनेच्या विचित्र खेळात अडकू नका कारण या खेळाला अंत नाही जिथे तुलना सुरु होते तिथे आनंद आणि आपलेपण संपते.
~~●~~●★~~●~
★ स्वप्न मोफतच असतात , फक्त त्यांचा पाठलाग करताना किंमत मोजावी लागते.
~~●~~●★~~●~
★ संधी आणि सुर्योदय दोन्हीत एक साम्य आहे, उशीरा जागे होणा-याच्या नशीबी दोन्ही नसतात.
🚩┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈
★संस्कारापेक्षा कोणतीही मोठी श्रीमंती नाही आणि प्रामाणिकपणापेक्षा कोणताही मोठा दागिना नाही ज्याच्याकडे या दोन्ही गोष्टी आहेत तो खरा भाग्यवान.
🚩┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈
★ तुलनेच्या विचित्र खेळात अडकू नका कारण या खेळाला अंत नाही जिथे तुलना सुरु होते तिथे आनंद आणि आपलेपण संपते.
~~●~~●★~~●~
★विनम्रता म्हणजे शरणागती नव्हे, तर ते संबंध अबाधित राहण्यासाठी वापरलेले प्रभावी  शस्र आहे.
🚩┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈
★ जीवनात चूका, अपयश आणि नकार हा एका अर्थी प्रगतीचाच भाग असतो, आणी जो यांना सामोरे जात नाही तो यशस्वी होऊ शकत नाही.
~~●~~●★~~●~
★अडचणी कितीही येऊ द्या प्रारब्धाच्या पुढे कोणीही जात नाही. त्यामुळे लक्षात ठेवा वादळात दिवा लावण्याचं स्वप्न बाळगा, नियती मदत केल्याशिवाय राहत नाही.
~~●~~●★~~●~
★ नेहमी छोट्या छोट्या चुका सुधरायचा प्रयत्न करा कारण मनुष्याला डोंगराने नाही तर छोट्या दगडानेच ठेच लागते.
🚩┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈
★ ज्यांचे डोळे चांगले ते जगाच्या प्रेमात पडतात पण ज्यांची जीभ गोड असेल तर जग त्यांच्या प्रेमात  पडते.
~~●~~●★~~●~
★ सोनं अंगावर घातले म्हणजे, माणूस मौल्यवान होतो असे नाही तेवढ्या कॅरेटची शुद्धता माणसाच्या विचारात असायला हवी.
~~●~~●★~~●~
★शब्द मोफत असतात पण त्यांच्या वापरावर अवलंबून असते की, त्यांची किंमत मिळेल की किंमत मोजावी लागेल.
🚩┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈
★ तुलनेच्या विचित्र खेळात अडकू नका कारण या खेळाला अंत नाही जिथे तुलना सुरु होते तिथे आनंद आणि आपलेपण संपते.
~~●~~●★~~●~
★गुणवत्ता ही रोजच्या जीवनातील व्यवहारीक शिक्षणाने वाढते, शाळेच्या मार्कानी नाही.
🚩┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈

No comments:

Post a Comment

थोर व्यक्तीची जयंती सविस्तर माहिती

महाराष्ट्र हुतात्मा स्मृतिदिन

  २१ नोव्हेंबर, महाराष्ट्र हुतात्मा स्मृतिदिन महाराष्ट्रातील शेकडो लोकांनी आपले रक्त सांडून आजच्याच दिवशी १९५६ साली महाराष्ट्र स्वतंत्र केला...