Friday, October 11, 2024

विजयादशमी: परंपरा आणि आधुनिकतेचा संगम

  • शस्त्रपूजन आणि सीमोल्लंघन: दसऱ्याचा पारंपरिक सोहळा..




  • विश्वासाचे नाते, प्रेमाचे बंध, सोन्यासह वाढू दे दसऱ्याचा आनंद

    💐💎💫💎💐

    विजयादशमी दसरा निमित्त मंगलमय शुभेच्छा

    उत्सव आला विजयाचा,

     दिवस सोनं लुटण्याचा,

     नवं जुनं विसरून सारे,

     फक्त आनंद वाटण्याचा,


     तोरणं बांधू दारी,

     घालू रांगोळी अंगणी,

     करू उधळण सोन्याची..

    जपू नाती मना मनांची...!!

    अधर्मावर धर्माने,अज्ञानावर ज्ञानाने, वैऱ्यावर प्रेमाने,शत्रूवर पराक्रम गाजवीत विजय प्राप्त करण्याचा हा शुभ दिवस म्हणजेच 'विजयादशमी' , दसरा...

    🚩 ♥️ 🚩

        प्रभू रामचंद्रांनी रावणासारख्या बलाढ्य योध्याचा वध करून शत्रूवर विजय प्राप्त केला तो याच दिवशी.

       देवी दुर्गेने महिषासुर राक्षसाला युद्ध करून संपविले ते याच दिवशी !

        विजयाची प्रेरणा घेवून शस्र आणि शास्त्राचे पूजन करून छात्रवृत्ती जागृत करून तमोगुण आणि वाईट प्रवृत्ती व शक्तींचा नाश करून 'दसरा' विजयादशमी सण साजरा करूया,,,!🙏

       झेंडूच्या फुलांचे तोरण आज लावा दारी, सुखाचे किरण येऊ दे तुमच्या घरी, पूर्ण होऊ दे तुमच्या सर्व इच्छा, विजयादशमीच्या तुम्हांला हार्दिक शुभेच्छा...!!

    🌹💐🙏💐🌹

    ❤️दसऱ्याचा हा शुभमुहूर्त

    तुमच्या व तुमच्या परिवाराच्या

    आयुष्यात सुख समृद्धी आणि शांती भरो...! विजयादशमी व दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा❤️  

        दसऱ्याचा हा सण तुमच्या जीवनात भक्ती, समर्पण आणि दृढनिश्चय घेऊन येवो हीच सदिच्छा. या पवित्र आणि शुभ प्रसंगी, मी तुम्हाला प्रतिष्ठा, सन्मान आणि यश मिळो अशी प्रार्थना करतो...!

    🚩 ♥️🚩

     ❃ शुभेच्छुक ❃

     ✍ सतिश बोरखडे, सचिव ✍

    महाराष्ट्र राज्य प्राथ.शिक्षक संघ

    ▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄

    आपट्याची पानं त्याला हृदयाचा आकार, 

    मनाचे बंध त्याला प्रेमाची झंकार,

    आनंदाच्या क्षणांना सर्वांचा आदर.

    तुम्हाला व तुमच्या परिवारातील सर्वांना माझा व माझ्या परिवाराकडून विजयादशमी व दसरा सणा निमित्त मनःपूर्वक खूप खूप हार्दिक शुभेच्छा... 


    तुमचे आयुष्य असेच सुख समाधानाचे, आनंदाचे भरभराटीचे,उज्ज्वल यशाचे आणि आर्थिक विकासाचे जावो. 

    हीच सदिच्छा...!

        विजयादशमी व दसरा निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

    🚩♥️ 🚩

    सोनेरी सूर्याची…सोनेरी किरणे

    सोनेरी किरणांचा…सोनेरी दिवससोनेरी दिवसाच्या… सोनेरी शुभेच्छा

    *केवळ सोन्यासारख्या लोकांना..*

    ☘️HAPPY DASARA☘️

    विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा..!!

    🚩♥️🚩

    मुहूर्त हसरा नवसंकल्पाचा,

    सण दसरा हा उत्कर्षाचा

    चैतन्यास संजीवनी लाभोनी

    होवो साजरा मनी,

    उत्सव तो नवहर्षाचा

    विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!

    विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर

    आपल्या यशाच्या आड येणाऱ्या

    सगळ्या सीमा पार करुन

    आकांक्षापूर्तीकडे झेप घेऊ या

    विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!

    🚩 ♥️🚩

    सदिच्छांची ही सोनेरी किरणे पसरो तुमच्या आयुष्यात

    दसऱ्याचा हा सुवर्णक्षण अखंड नांदो तुमच्या जीवनात

    विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा....!

    🚩♥️🚩

    आज अश्विन शुद्ध नवमी आणि दशमी.

    करु उधळण सोन्याची 

    जपूया नाती मनांची ....

    विजयादशमी अर्थात दसऱ्याच्या 

    आपणा सर्वांना उत्तमोत्तम असंख्य शुभेच्छा.

    🚩 ♥️🚩

    ☘️ शब्दांना सूर लाभता

    शब्दांचेही गाणे होते...

    विजयादशमीच्या परिसस्पर्शाने*

    आपट्याचेही सोने होते..🍃

    आपली माणसं हेच आपलं सोनं ...

    अन हेच मनुष्यरूपी सोनं जपूया - वाढवूया . . 🍃

    विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा..!!

    🚩♥️🚩

    🍀"आपट्याची पान त्याला ह्रुदयाचा आकार,मनाचे बंध त्याला प्रेमाची झंकार,आनंदाच्या क्षणांना सर्वांचा रुकार ,असुदे हृदयी प्रेम अपार ,        

    तुमच्या घरात नांदावी लक्ष्मी अन सरस्वती सुख-ऐश्वार्याने जणू भरावी तुमची ओटी...!!

    🚩♥️🚩

    मराठी संस्कृतीचा ठेऊनीया मान तुम्हा सर्वांना देतो मी सोनियाचे पान,,,

    युगानुयुगे आपले नाते सोन्यासारखे असुदे,

    ह्रदयी प्रेम अमाप असुदे,,

    विजयादशमीच्या निमित्ते

    करावा शुभेच्छांचा स्वीकार.

    विजयादशमीच्या आपणास

    आणि आपल्या परिवारास

    हार्दिक शुभेच्छा .

    🚩♥️🚩

    आपणास व आपल्या परिवारास विजयादशमी दसर्‍यानिमित्त मनापासुन खुप खुप शुभेच्छा...!!

    🚩♥️🚩

    🚩♥️🚩
    “शमी शमयते पापम् शमी शत्रुविनाशिनी ।अर्जुनस्य धनुर्धारी रामस्य प्रियदर्शिनी ॥ करिष्यमाणयात्राया यथाकालम् सुखम् मया ।तत्रनिर्विघ्नकर्त्रीत्वं भव श्रीरामपूजिता ॥”
    🙏🏻 पापक्षालन करणाऱ्या शमीचे पूजन,असत्यावर सत्याच्या विजयाचे प्रतिक मर्यादापुरुषोत्तम प्रभु रामचंद्रांचे स्मरण, क्षमता व विचारांचे सीमोल्लंघन आणि प्रेम-आनंद रुपी सोन्याची उधळण करणाऱ्या विजयादशमी च्या आपणांस व आपल्या परिवारास मनस्वी शुभेच्छा !
    🚩♥️🚩
    💐🙏💐



    सोनं वाटण्याइतका मी श्रीमंत नाही,
    पण नशिबानं जी सोन्यासारखी
    माणसं मला मिळाली..
    सोन्यासारखे तुम्ही आहातच..
    सदैव असेच राहा..
    आज आहे सोनेरी दिवस,
    सोनेरी पर्व, सोनेरी क्षण,
    सोनेरी आठवण,
    सोन्यासारख्या व्यक्तीमत्वाला,
    दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा...
    🌹💐🙏🔻🙏💐🌹
    शमी शमयते पापम् शमी शत्रुविनाशिनी ।
    अर्जुनस्य धनुर्धारी रामस्य प्रियदर्शिनी ॥
    करिष्यमाणयात्राया यथाकालम् सुखम् मया ।
    तत्रनिर्विघ्नकर्त्रीत्वं भव श्रीरामपूजिता !!

       आपट्याची पानं त्याला ह्रदयाचा आकार,
    मनाचे बंध त्याला प्रेमाची झंकार,
    आनंदाच्या क्षणांना सर्वांचा होकार,
    तुम्हाला माझ्या परिवाराकडून...
    *विजया दशमीच्या मनपूर्वक आणि खूप खूप हार्दिक शुभेच्छा..!
    💐💐⛳⛳⛳💐💐

    तुमचे आयुष्य असेच सुख समाधानाचे, आनंदाचे, भरभराटीचे, उज्ज्वल यशाचे आणि आर्थिक विकासाचे जावो..
    *Happy Dasara..!*         
    🥀🎂🌹🌹🎂🥀
       ❃ शुभेच्छुक ❃

    ✍सतिश बोरखडे, सचिव

    महाराष्ट्र राज्य प्राथ. शिक्षक संघ दारव्हा
    🚩♥️


    आपली माणसं हेच आपलं सोनं.. आपणास व आपल्या परिवारास दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा...!*_
    🚩♥️🚩
    आपणास विजया दशमीच्या शुभेच्छा....!
    विजया दशमी म्हणजे....
    देवांचा- दानवांवर,
    खऱ्याचा - खोट्यावर,    
    सतप्रवृत्तीचा-दुष्प्रवृत्तीवर , सात्विकतेचा -दांभिकतेवर विजय.....!
    अशा या मंगल मुहुर्तावर सर्व वाईट प्रवृत्तीचां पराभव करून सतप्रवृत्तीचा अंगीकार करण्याचा संकल्प करूया.....!
    आपणांस व आपल्या परिवारास विजयादशमीच्या हार्दिक हार्दिक  शुभेच्छा.....!
    🚩♥️🚩

    तुम्हाला व तुमच्या परिवाराला दसराच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ..*🎉🎊
        हा दसरा तुम्हाला आनंदाचे, भरभराटीचे, वैभवाचे, आरोग्यदायक, आणि मंगलमय जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना..*
    🚩♥️🚩

    .•••II विजया दशमी दसरा" II•••
    ••••••••••••••••••••••••••••••••
      ••II उत्सव आला विजयाचा ॥••
       ••॥ दिवस सोने लुटण्याचा ॥••
    ••॥ नवे जुने विसरून सारे ॥••
    ••II फक्त आनंद वाटण्याचा II••
        तोरण बांधु दारी, घालु रांगोळी अंगणी
    करु उधळण सोन्याची, जपू नाती मना-मनांची
      तुमच्या घरात नांदावी, लक्ष्मी अन सरस्वती, सुख ऐश्वार्याने जणू भरावी तुमची सोन्याने ओटी.
    🚩♥️🚩
       ठेवा चेहरा 'हसरा' कारण आज आहे 'दसरा.' मराठी संस्कृतीचा ठेऊनीया मान, तुम्हा सर्वांना देतो मी सोनियाचे पान,,,
    🚩♥️🚩
        युगानुयुगे आपले नाते सोन्यासारखे असुदे, आपल्या ह्रदयी सदैव अमाप प्रेम असुदे, विजयादशमीच्या निमित्ते करावा आमच्या शुभेच्छांचा स्नेहपूर्वक स्वीकार...
           प्रभु रामचंद्रांचा आदर्श घेऊन, रावणरूपी अहंकाराचा नाश करत, आपण सारे मिळून सिमोलंघन करूया. विजयादशमीच्या आपणांस व आपल्या परिवारास, मंगलमय हार्दिक शुभेच्छा....
    🚩♥️🚩

    साडेतीन मुहूर्तांपैकी एक,
    दसरा हा सण विजयाचा..
    देवीने केला वध असूराचा,
    दिन पराक्रमाचा, पौरुषाचा
    दसरा व विजयादशमीच्या
    हार्दिक शुभेच्छा!
    🚩♥️🚩
    _सर्व मांगल्य मांगले, शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी, नारायणी नमोस्तुते...!
       नवरात्रीच्या शुभेच्छा.🙏🌹

    आपणास विजयादशमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा..

       बआज विजयादशमीच्या  शुभमुहूर्तावर तुम्ही केलेला प्रत्येक संकल्प पूर्ण होऊन तुम्हाला निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी मनःपूर्वक सदिच्छा...
    🚩♥️🚩


    रावणस्य ज्वलन्तप्रतिमायाः साक्षिणः भवन्तः स्मर्यतां यत् भवतः सर्वाणि चिन्तानि चिन्ताश्च तेन सह दह्यन्ते, भवतः जीवने भवतः परितः च सुखस्य, उत्साहस्य च मार्गं प्रशस्तं करिष्यन्ति। भवतः परिवाराय च दशहरायाः अतीव शुभकामना ।
    🚩♥️🚩


    No comments:

    Post a Comment

    धन्यावाद आपले ... तुमची प्रतिक्रिया आम्हाला प्रेरणा देणार

    श्रीकृष्ण जन्माष्टमी

      उत्सव, परंपरा आणि गोपाळकाला! जन्माष्टमी: गोपाळकाल्याचा गोडवा आणि दहीहंडीचा थरार.. ★श्रीकृष्ण जयंती व गोपाळकाला-    श्रीकृष्ण जन्माष्टमी हा...