ही मालिका सर्व स्पर्धा परीक्षा ,विशेषतः केंद्र प्रमुख, शिक्षणाधिकारी, शिक्षक भरती, सरळ सेवा भरती, शिक्षक अभीयोग्यता चाचणी [TET] MPSC, ZP शिक्षण परीक्षा आदींसाठी उपयुक्त आहे.
विभाग 1 : बुद्धिमत्ता व अभियोग्यता
उपघटक :-
बुद्धिमत्ता : -
A- आकलन, वर्गीकरण, संबंध, B- क्रमश बुद्धिमत्ता चाचणी
C- तर्क व अनुमान बुद्धिमत्ता चाचणी
E- सांकेतिक भाषा बुद्धिमत्ता चाचणी
F- लक्षणे मांडणे इ. बुद्धिमत्ता चाचणी
C- अभियोग्यता भाषिक क्षमता (इंग्रजी, मराठी)
D- अभियोग्यता अवकाशीय क्षमता, कला, आवड
E- अभियोग्यता समायोजन व व्यक्तिमत्व
प्रश्न संख्या: 100, ------ गुण:-100
विभाग 2 : शालेय शिक्षणातील नियम, अधिनियम व शैक्षणिक नवविचार प्रवाह वस्तुनिष्ठ प्रश्न (MCQs)
1.A- भारतीय राज्यघटनेतील शिक्षणाविषयक तरतुदी
B- शिक्षणाविषयक संबंधित सर्व कायदे
शिक्षणाविषयक संबंधित सर्व कायदे वस्तुनिष्ठ प्रश्न (MCQs)
C- योजना व अध्यावत शासन निर्णय
D- योजना व अध्यावत शासन निर्णय -भाग २
प्रश्न: 10, ------ गुण: 10
2. शिक्षणक्षेत्रात काम करणाऱ्या प्रमुख संस्था/संघटन व त्यांचे कार्य
ब- शिक्षणक्षेत्रात काम करणाऱ्या प्रमुख संस्था / संघटना व त्यांचे कार्य (भाग २)
प्रश्न: 10, ------ गुण: 10
3. माहिती तंत्रज्ञानाचा वापर (प्रायोगिक)
प्रश्न: 15 ------ गुण: 15
4. अभ्यासक्रम व मूल्यांकन, अध्ययन अध्यापन पद्धती
ब- अभ्यासक्रम व मूल्यांकन, अध्ययन-अध्यापन पद्धती – भाग २
प्रश्न: 15 ------ गुण: 15
5. माहितीचे विश्लेषण व मूल्यांकन
प्रश्न 20 → 20 गुण
6. विषयानिहाय आश्यक ज्ञान आणि सामान्यज्ञान, विशेष करून इंग्रजी विषयज्ञान
ब- विषयानिहाय आवश्यक ज्ञान व सामान्यज्ञान – विशेषतः इंग्रजी विषयज्ञान भाग २
प्रश्न: 15 ------ गुण: 15
7. संप्रेषण कौशल्य (समाज संपर्क साधने)
प्रश्न: 15 ------ गुण: 15
एकूण (विभाग 2):- 100 प्रश्न → 100 गुण
अंतिम एकूण (विभाग 1 + विभाग 2):
200 प्रश्न → 200 गुण
No comments:
Post a Comment