सूत्रसंचालन शायरी

   सुत्रसंचालन तथा भाषण करतांना उपयोगी येतील अश्या मराठी व हिंदी शायरी, मराठी चारोळ्या...


   काळ्याकुट्ट भूतकाळाच्या छाताडावर वार करुन हिंदुस्थानचे उज्वल भविष्य घडवत सोन्याच स्वराज्य उभे करणारे न भुतो न भविष्यती असे छत्रपती शिवाजी महाराज.

‼️ जय जिजाऊ ‼️ जय शिवराय ‼️ जय शंभूराजे ‼️


समानतेचा, रयतेच्या उत्कर्षाचा उद्देश ठेवून आजीवन संघर्षाची ज्योत त पेटत ठेवून सर्वसामान्य बहुजनांनी आनंदी जीवन जगावे यासाठी कार्य करणाऱ्या महामानवास माझा मानाचा मुजरा...!!

@@@@★★★★★@@@@

 ■ दिपप्रज्वलन ■

अतिथींच्या आगमनाने
गहिवरले हे सेवासदन
अतिथींना विनंती,
करूनी दिपप्रज्वलन
प्रसन्न करावे वातावरण ---- (2)


एक छोटीसी ज्योत प्रतिक
म्हणून काम करते
थोडासा का होइना पण
अंधार दूर करते.


जीवनाला हवी प्रकाषाची वात
दिव्यामध्ये जळते छोटीषी वात
तरीही तिला आहे मानाचे स्थान
हे आपणास आहे ज्ञान
तेव्हा दिपप्रज्वलनाने करूया
कर्यक्रमाची सुरूवात.


सुमंगल या वातावरणात
संचारुनी आली देशभक्ती
मान्यवराच्या शुभहस्ते
प्रज्वलीत कराव्या ज्योती


संस्कृती आहे आपली प्रकाषाची
षितलता आहे त्यात चंद्राची
दिप प्रज्वलनाने सुरूवात कार्यक्रमाची...
हीच प्रथा आहे भारतीय संस्कृतीची...!!


" उगवतो जसा पहाटेचा दिनकर
  नवचैतन्य देवुनी फूलवितो चराचर
  तसेच आजच्या शुभ कार्याचे चैतन्य फूलावे होवुनी....
  गणेशपूजन आणि दीपप्रज्वलन

   (मान्यवरांना विनंती करून👆)
●~~●~~~~●~~●


   ■ प्रतिमा पूजन.....

★आदर्श जीवन जगणाऱ्या व इतर साठी आपला जीवन संपर्पित करणाऱ्या महात्मा गांधीच्या प्रतिमेची पूजन करण्यासाठी मी मंचावरील माननीय श्री यांना निमंत्रित करतोय..


★भारतातील पहिल्या महिला शिक्षिका... महिलांना शिक्षणाची जाणीव करून देण्याचे काम अनेक अडथळ्यांना पार करत करणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन मा श्री...... यांनी करावे.


★ हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज समानतेच्या तत्त्वावर हिंदवी स्वराज्य निर्माण करणारे राजे शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन मा श्री...... यांनी करावे.


 ★भारतीय संविधानाचे शिल्पकार..  महान समाजसुधारक, न्याय शास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन मा श्री...... यांनी करावे.

●~~●~~~~●~~●
    
■ प्रार्थना.....

        मन शांत प्रसन्न आणि उल्हासित ठेवण्याचे सामर्थ्य प्रार्थनेत असते त्यात अंधश्रद्धेचा कोणताही भाग नसतो काळजातला अंधकार आणि चिंता प्रार्थनेने नाहीशा होतात मनापासून केलेल्या प्रार्थनेमुळे अकल्पित आणि अनपेक्षित अशी मन शांती मिळते अशा वेळी सभोतालचे जग आणि आजूबाजूचा निसर्ग सुंदर वाटू लागतो म्हणूनच दुखीतांच्या जीवनातील दुख दूर व्हावे या आशयाची प्रार्थना आपण म्हणून घेणार आहोत...
   
 ●~~●~~~~●~~●

 ■ सुत्रसंचालन चारोळी ■

     ■ स्वागत गीत ■
मनोभावे झाले गणेशपूजन
प्रसन्न भावनेने केले दीपप्रज्वलन
उत्साहाने झाले कार्यक्रमाचे उद्घाटन
उपस्थितांना वाहुया स्वागत सुमन....
●~~●~~~~●~~●
 

 ■ प्रास्ताविक ■
गुरूजनांचा आषिर्वाद घेवून
साथ दयावी सर्वांनी मिळून
आजच्या कार्यक्रमाचा उद्देष
जाणूण घ्यावा प्रास्ताविकेतून.


प्रगतीच्या युगात संस्कारांना स्थान
ज्ञानाच्या विष्वात षिक्षकाला मान
आणि कार्यक्रमाच्या प्रारंभी व्हावे
प्रास्ताविकेचे ज्ञान


जीवनाचे सार कळते
ग्रंथ आणि पुस्तकातून
कार्यक्रमाचा उद्देष कळतो
प्रास्ताविकातून
●~~●~~~~●~~●

 ■ सत्कारासाठी चारोळ्या/शायरी
हृदयातील आदराचे प्रतीक म्हणजे सत्कार सत्कार
काळजाच्या मायेचा संचित म्हणजे सत्कार
कर्तुत्वान सन्मानाचा शिरपेच म्हणजे सत्कार

कार्य आपुले असे महान
वर्णु किती महिमा छान
करीतो मुजरा ठेवुनी मान...!
स्वीकारावा सत्कार घेवुनी सन्मान...!!

★ तुमच्यामुळे सामान्य विद्यार्थ्यांच्या डोळ्यात स्वप्न आकारले,
तुमच्यामुळे गोरगरीब विद्यार्थ्यांचे सुखी जीवन साकारले.

आपल्या या आगमनाने
हर्ष मनी तो दाटला...!
प्रांगणी हा गोतावळा
बघा सत्कारास तो जमला...!!

★ “परिश्रमाने कार्य ज्यांचे बहरले आले फळा, सत्काराच्या पुष्पमाला अर्पूया त्यांच्या गळा.”

निमंत्रणाला मान देवुनी
आले सर्व अतिथीगण आपण...!
पुष्पगुच्छ हाती घेवुनी
सत्कारा हे सजले प्रांगण...!!

★ आपल्या या आगमनाने हर्ष मनी तो दाटला,
प्रांगणी हा गोतावळा बघा सत्कारास तो जमला.” 

कार्यक्रमाला आली शोभा
सारे सभामंडपी झाले गोळा...!
कृतकृत ही मंडळी झाली
करुनी स्वागत सत्कार सोहळा...!!

★ “प्रत्येक यशाचे पाऊल ज्यांच्याकडे वळते, 

जीवन कसे जगावे ज्यांना पाहून कळते, 

प्रत्येक सत्कार्याला ज्यांचे पाठबळ मिळते, 

कर्तव्य म्हणजे काय हे ज्यांना पाहून कळते.”

★ व्यक्तित्वाला सात्विकतेची धार आहे,... व्यासंगाला तात्विकतेची किनार आहे, केलेल्या प्रत्येक कार्याला  प्रामाणिकतेचा विचार आहे... आपला सत्कार करणे हा तर आमचाच बहुमान आहे.

★ सोन्या-चांदीच्या कोंदनात चमकतात हिरे... मान्यवर म्हणून शोभतात आपणच सत्कार मूर्ती खरे...!!
●~~●~~~~●~~●

      ■ मार्गदर्शन ■
◆तेज तुमचे आहे सुर्य-चंद्राहूनही जास्त
तुमच्या या बोलण्याच्या शब्दातच आहे जीवणाचे संपूर्ण शास्त्र ----

◆ ज्ञानरूपी मार्गाच्या
पदक्रमातून कळस गाढू प्रगतीचा
त्यासाठी मान आहे
अध्यक्षीय मार्गदशनाचा


◆ बोलके करण्यास हवे असते संभाषण
आधारासाठी हवे असते आश्वासन
योग्य दिशा मिळण्यासाठी
आवश्यक आहे मार्गदर्शन...!!


◆या कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्यांनी सामाजिक कार्यातून स्वतःचे वेगळे असे स्थान निर्माण केले आहे त्या मा.....यांना मी विनंती करते की, त्यांनी आपल्या भावना व्यक्त कराव्यात.व आम्हांस उपकृत करावे.मा.....


◆यानंतर  मी विनंती करते की ज्यांनी  आपल्या विचार आणि कृतीतून आजच्या तरून पिढीसमोर आदर्श ठेवला आहे असे मा....... यांनी आपल्या भावना/दोन शब्द या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यक्त करुन आम्हांस मार्गदर्शनाचा लाभ द्यावा.मा.श्री....


★"गुलाब उमलतो नाजूक कळ्यांवर
गवत झुलते वाऱ्याच्या झोतावर
पक्षी उडतो पंखांच्या जोरावर
माणूस जगतो आशेच्या किरणावर...."
आणि, कार्यक्रम फुलतो अध्यक्षांच्या मार्गदर्शनावर...

म्हणूनच आपल्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा........ साहेबांनी आपले मनोगत व्यक्त करावे 
●~~●~~~~●~~●


◆ प्रेरणा संदेश :~
जीवनात यशस्वी होण प्रत्येकाच्याच पदरात आहे अस नाही पण प्रयत्नवादी कधी अयशस्वी होत नाही म्हणून ......

गरुडाकडून पंख घ्या भरारी मारण्यासाठी ,
सूर्याकडून तेज घ्या अंधाराच्या नाशासाठी, पर्वताकडून निश्चय घ्या निर्णयावर ठाम राहण्यासाठी,
फुलाकडून सुवास घ्या दुखाःत सुद्धा हसण्यासाठी,
काट्या कडून धार घ्या अन्यायाच्या नाशासाठी,
आभाळाकडून विशालता घ्या चुका माफ करण्यासाठी,
वाऱ्याकडून वेग घ्या प्रगती पथावर अग्रेस होण्यासाठी आणि आमच्याकडून शुभेच्छा घ्या यशस्वी होण्यासाठी....
यशस्वी होण्यासाठी....

●~~●~~~~●~~●


      ■ आभार ■
कार्यक्रम झाला बहारदार
भाशणही झाले जोरदार
श्रोत्यांनी उचलला श्रवणाचा भार
तेंव्हा मानलेच पाहिजे सर्वांचे आभार


प्रास्ताविक झाले प्रार्थना झाली
आतिथींच्या येण्याने कार्यक्रमाला शोभा आली
आपल्या मार्गदशर्नाने
आम्हाला दिशा मिळाली
शेवटी आता आभारप्रदर्षनाची वेळ आली.


थेंबाथेंबाने तलाव भरतो
हाताहाताने कार्यक्रम फुलतो
जेथे जेथे आहेत या कार्यक्रमाचे शिल्पकार
तेंव्हा मानलेच पाहिजेत त्यांचे आभार.


वसंतात येतो फुलांना बहार..
तेंव्हा फांदयाच होतात त्यांचा आधार..
श्रोत्यांनी उचलला श्रवणाचा भार..
तेंव्हा मानलेच पाहिजे त्यांचे आभार...!!
●~~●~~~~●~~●


मंच संचालन शायरी, शेरोशायरी ,चोरोळी संग्रह सूत्रसंचालन करण्यासठी

Shayari for Anchoring
in Hindi, marathi

~~●~~~~●~~

आओ झुक कर सलाम करें उनको,
जिनके हिस्से में ये मुकाम आता है,
खुशनसीब होते हैं वो लोग,
जिनका लहू इस देश के काम आता है॥

~~●~~~~●~~

ज्यांनी लिहिली

पारतंत्र्य मुक्तीची गाथा !

त्या राष्ट्रपिताच्या चरणी

विनम्र माझा माथा !!

~~●~~~~●~~

मंजिले  उन्ही  को  मिलती  है  
जिनके  सपनो  में  जान  होती  है 
पंखो  से  कुछ  नहीं  होता 
होसलो  से  उडान होती  है॥ 

~~●~~~~●~~

ताल्लुक़ कौन रखता है किसी नाकाम से लेकिन,

मिले जो कामयाबी सारे रिश्ते बोल पड़ते हैं,

मेरी खूबी पे रहते हैं यहां, अहल-ए-ज़बां ख़ामोश,

मेरे ऐबों पे चर्चा हो तो, गूंगे बोल पड़ते हैं।

~~●~~~~●~~

आओ झुक कर सलाम करें उनको,
जिनके हिस्से में ये मुकाम आता है,
खुशनसीब होते हैं वो लोग,
जिनका लहू इस देश के काम आता है॥

~~●~~~~●~~

पूछता है जब कोई दुनिया में मोहब्बत है कहाँ,

मुस्करा देता हूँ और याद आ जाती है माँ।

~~●~~~~●~~

ज़मीर जिन्दा रख, कबीर जिंदा रख,

सुल्तान भी बन जाये तो, दिल में फ़कीर जिंदा रख,

हौसले के तरकश में कोशिश का वो तीर जिंदा रख,

हार जा चाहे जिंदगी में सब कुछ,

मगर फिर से जीतने की उम्मीद जिंदा रख।

~~●~~~~●~~

ये मंजिलें बड़ी जिद्दी होती हैं, हासिल कहां नसीब से होती हैं।

मगर वहां तूफान भी हार जाते हैं, जहां कश्तियां जिद्द पे होती हैं।।

~~●~~~~●~~

जिसकी सोच में खुद्दारी की महक है,

जिसके इरादों में हौसले की मिठास है, 

और जिसकी नियत में सच्चाई का स्वाद है,

उसकी पूरी जिन्दगी महकता हुआ गुलाब है।

~~●~~~~●~~

मुश्किलों  से  भाग  जाना  आसन  होता  है ,
हर  पहलु  ज़िन्दगी  का  इम्तिहान  होता  है ,
डरने  वालो  को  मिलता  नहीं  कुछ  ज़िन्दगी  में ,
लड़ने  वालो  के  कदमो  में सारा जहाँ   होता  है॥ 

~~●~~~~●~~

मुश्किलें दिल के इरादे आजमाती हैं ,
स्वप्न के परदे निगाहों से हटाती हैं ,
हौसला मत हार गिर कर ओ मुसाफिर ,
ठोकरें इन्सान को चलना सिखाती हैं |

~~●~~~~●~~

वो जो खेतों की मदों पर उदास बैठे हैं,
उन्ही की आँखों में अब तक ईमान बाकि है ,
बादलों अब तो बरस जाओ सूखी जमीनों पर 
किसी का घर गिरवी है और किसी का लगान बाकि है ।

~~●~~~~●~~

मिलेगी परिंदों को मंजिल ये उनके पर बोलते हैं ,
रहते हैं कुछ लोग खामोश लेकिन उनके हुनर बोलते हैं |

हो के मायूस न यूं शाम से ढलते रहिये ,
ज़िन्दगी भोर है सूरज सा निकलते रहिये ,

~~●~~~~●~~
एक ही पाँव पे ठहरोगे तो थक जाओगे ,
धीरे-धीरे ही सही राह पे चलते रहिये .

वो  पथ  क्या  पथिक  कुशलता  क्या ,जिस  पथ  में  बिखरें  शूल  न  हों 
नाविक  की  धैर्य  कुशलता  क्या , जब  धाराएँ प्रतिकूल  न  हों ।

~~●~~~~●~~

जब  टूटने  लगे  होसले  तो  बस  ये  याद  रखना ,बिना  मेहनत  के  हासिल  तख्तो  ताज  नहीं  होते ,
ढूंड  लेना  अंधेरों  में  मंजिल  अपनी, जुगनू  कभी  रौशनी  के  मोहताज़  नहीं  होते .

~~●~~~~●~~

 कुछ बात है की हस्ती मिटती नहीं हमारी ,
सदियों रहा है दुश्मन दौरे -जमाँ हमारा |

समर में घाव खाता है उसी का मान होता है,
छिपा उस वेदना में अमर बलिदान होता है,
सृजन में चोट खाता है छेनी और हथौड़ी का,
वही पाषाण मंदिर में कहीं भगवान होता है | 

~~●~~~~●~~

कोई भी लक्ष्य बड़ा नहीं ,
जीता वही जो डरा नहीं |

~~●~~~~●~~

बुझने लगी हो आंखे तेरी, चाहे थमती हो रफ्तार
उखड़ रही हो सांसे तेरी, दिल करता हो चित्कार

~~●~~~~●~~

ताश के पत्तों से महल नहीं बनता,
नदी को रोकने से समंदर नहीं बनता, 
बढ़ाते रहो जिंदगी में हर पल,
क्यूंकि एक जीत से कोई सिकंदर नहीं बनता 

~~●~~~~●~~

दुआ मांगी थी आशियाने की ,
चल पड़ी आंधियां ज़माने की,
मेरे गम को कोई समझ न पाया,
मुझे आदत थी मुस्कराने की॥

~~●~~~~●~~

कोशिशों  के  बावजूद हो  जाती  है  कभी  हार ...
होके निराश  मत  बैठना मन  को  अपने  मार ...
बड़ते  रहना  आगे  सदा हो  जैसा  भी  मौसम ...
पा लेती है मंजिल  चींटी  भी गिर  गिर  के  हर  बार॥

~~●~~~~●~~

ऐसा  नहीं  की  राह  में  रहमत  नहीं  रही 
पैरो  को  तेरे  चलने  की  आदत  नहीं  रही 
कश्ती  है  तो  किनारा  नहीं  है  दूर
अगर  तेरे  इरादों  में  बुलंदी बनी  रही॥  

~~●~~~~●~~

बुलबुल  के  परो  में  बाज़  नहीं  होते ,
कमजोर  और  बुजदिलो  के  हाथो  में  राज  नहीं  होते ,
जिन्हें  पड़ जाती  है  झुक  कर  चलने  की  आदत ,
दोस्तों  उन  सिरों  पर  कभी  ताज  नहीं  होते॥  

~~●~~~~●~~

जो भरा नहीं है भावों से जिसमें बहती रसधार नहीं।
वह हृदय नहीं है पत्थर है, जिसमें स्वदेश का प्यार नहीं॥

~~●~~~~●~~

हर  पल  पे  तेरा  ही  नाम  होगा ,
तेरे  हर  कदम  पे  दुनिया  का  सलाम  होगा 
मुशिकिलो  का  सामना  हिम्मत  से  करना ,
देखना  एक  दिन  वक़्त  भी  तेरा  गुलाम  होगा॥ 

~~●~~~~●~~

देखकर दर्द किसी का जो आह निकल जाती है,
बस इतनी से बात आदमी को इंसान बनाती है ।

~~●~~~~●~~

जरुरी नहीं की हर समय लबों पर खुदा का नाम आये,
वो लम्हा भी इबादत का होता है जब इंसान किसी के काम आये।

~~●~~~~●~~

रोज रोज गिरकर भी मुकम्मल खड़ा हूँ,
ऐ मुश्किलों! देखो मैं तुमसे कितना बड़ा हूँ।

~~●~~~~●~~

ताल्लुक़ कौन रखता है किसी नाकाम से लेकिन,
मिले जो कामयाबी सारे रिश्ते बोल पड़ते हैं,
मेरी खूबी पे रहते हैं यहां, अहल-ए-ज़बां ख़ामोश,
मेरे ऐबों पे चर्चा हो तो, गूंगे बोल पड़ते हैं।

~~●~~~~●~~

मुश्किलें दिल के इरादे आजमाती हैं ,
स्वप्न के परदे निगाहों से हटाती हैं ,
हौसला मत हार गिर कर ओ मुसाफिर ,
ठोकरें इन्सान को चलना सिखाती हैं |

~~●~~~~●~~

वो  पथ  क्या  पथिक  कुशलता  क्या , जिस  पथ  में  बिखरें  शूल  न  हों 
 नाविक  की  धैर्य  कुशलता  क्या , जब  धाराएँ प्रतिकूल  न  हों ।

~~●~~~~●~~

जब  टूटने  लगे  होसले  तो  बस  ये  याद  रखना ,बिना  मेहनत  के  हासिल  तख्तो  ताज  नहीं  होते ,
ढूंड  लेना  अंधेरों  में  मंजिल  अपनी, जुगनू  कभी  रौशनी  के  मोहताज़  नहीं  होते .

~~●~~~~●~~

समर में घाव खाता है उसी का मान होता है,
छिपा उस वेदना में अमर बलिदान होता है,
सृजन में चोट खाता है छेनी और हथौड़ी का,
वही पाषाण मंदिर में कहीं भगवान होता है | 

~~●~~~~●~~

कोई भी लक्ष्य बड़ा नहीं ,
जीता वही जो डरा नहीं |
जो भरा नहीं है भावों से जिसमें बहती रसधार नहीं।
वह हृदय नहीं है पत्थर है,जिसमें स्वदेश का प्यार नहीं॥

~~●~~~~●~~


दुआ मांगी थी आशियाने की ,
चल पड़ी आंधियां ज़माने की,
मेरे गम को कोई समझ न पाया,
मुझे आदत थी मुस्कराने की॥

~~●~~~~●~~

कोशिशों  के  बावजूद हो  जाती  है  कभी  हार ...
होके निराश  मत  बैठना मन  को  अपने  मार ...
बड़ते  रहना  आगे  सदा हो  जैसा  भी  मौसम ...
पा लेती है मंजिल  चींटी  भी गिर  गिर  के  हर  बार॥

~~●~~~~●~~

मुश्किलों  से  भाग  जाना  आसन  होता  है ,
हर  पहलु  ज़िन्दगी  का  इम्तिहान  होता  है ,
डरने  वालो  को  मिलता  नहीं  कुछ  ज़िन्दगी  में ,
लड़ने  वालो  के  कदमो  में  जहाँ   होता  है॥ 

~~●~~~~●~~

बुलबुल  के  परो  में  बाज़  नहीं  होते ,
कमजोर  और  बुजदिलो  के  हाथो  में  राज  नहीं  होते ,
जिन्हें  पड़ जाती  है  झुक  कर  चलने  की  आदत ,
दोस्तों  उन  सिरों  पर  कभी  ताज  नहीं  होते॥  

~~●~~~~●~~

हर  पल  पे  तेरा  ही  नाम  होगा ,
तेरे  हर  कदम  पे  दुनिया  का  सलाम  होगा 
मुशिकिलो  का  सामना  हिम्मत  से  करना ,
देखना  एक  दिन  वक़्त  भी  तेरा  गुलाम  होगा॥ 

~~●~~~~●~~

ताश के पत्तों से महल नहीं बनता,
नदी को रोकने से समंदर नहीं बनता, 
बढ़ाते रहो जिंदगी में हर पल,
क्यूंकि एक जीत से कोई सिकंदर नहीं बनता 

~~●~~~~●~~

दोष विधाता को ना देना, मन मे रखना तू ये आस
“रण विजयी” बनता वही, जिसके पास हो “आत्मविश्वास”

~~●~~~~●~~

जरुरी नहीं की हर समय लबों पर खुदा का नाम आये,
वो लम्हा भी इबादत का होता है जब इंसान किसी के काम आये।

~~●~~~~●~~

खुशबू बनकर  गुलों  से  उड़ा  करते  हैं  ,
धुआं  बनकर  पर्वतों  से  उड़ा  करते  हैं ,
ये  कैंचियाँ  खाक  हमें  उड़ने  से  रोकेगी ,
हम  परों  से  नहीं  हौसलों  से  उड़ा  करते  हैं|

~~●~~~~●~~

मिलेगी परिंदों को मंजिल ये उनके पर बोलते हैं ,
रहते हैं कुछ लोग खामोश लेकिन उनके हुनर बोलते हैं |

~~●~~~~●~~

हो के मायूस न यूं शाम से ढलते रहिये ,
ज़िन्दगी भोर है सूरज सा निकलते रहिये, 
एक ही पाँव पे ठहरोगे तो थक जाओगे ,
धीरे-धीरे ही सही राह पे चलते रहिये .

~~●~~~~●~~


~~●~~~~●~~

~~●~~~~●~~

~~●~~~~●~~

~~●~~~~●~~

~~●~~~~●~~

~~●~~~~●~~

~~●~~~~●~~

No comments:

Post a Comment

थोर व्यक्तीची जयंती सविस्तर माहिती

मराठवाडा मुक्ती संग्राम दिन

  हा सण दरवर्षी १७ सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. या दिवशी १९४८ मध्ये मराठवाड्यातील निजामाची सत्ता संपली आणि ती भारताचा एक भाग बनली.    मराठ...