भारताची शौर्यगाथा, संस्कृती आणि एकतेचा उत्सव!
२० ऑगस्ट, सद्भावना दिवस/राजीव गांधी जयंती
सूत्रसंचालन, भाषणे, महापुरुषांचे प्रेरणादायक कार्य, कार्यक्रम यशस्वी करण्या साठी सर्व काही..
२० ऑगस्ट, सद्भावना दिवस/राजीव गांधी जयंती
❂✧~●~●~●★●~●~●~✧❂
★"जयंती व राष्ट्रीय दिन"★
भारताची समृद्ध परंपरा, देशभक्तीची भावना, आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश असलेल्या जयंती व राष्ट्रीय दिनांना विसरता येणार नाही. अशा दिवसांच्या निमित्ताने राष्ट्रीयनेत्यांचे कार्य, त्याग, आणि संघर्ष यांची आठवण करून दिली जाते.
आपण जाणून घेणार आहोत :--
१ ऑगस्ट, अण्णाभाऊ साठे जयंती
३ ऑगस्ट, क्रांतिसिंह नाना पाटील जयंती
स्वातंत्र्य दिन सूत्रसंचालन, विद्यार्थी शिक्षकांसाठी हिंदी मराठी इंग्रजी भाषणे, प्रभात फेरी घोषवाक्य, देशभक्ती शायरी /चारोळ्या, देशभक्ती गीते संपूर्ण पूर्व तयारी ...
Happy Independence Day!
स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्यांनी आपले प्राण अर्पण केले, त्या सर्व वीरांना आणि वीरांगनांना सलाम.
अ.क्र. | विशेष माहिती | CLICK HERE |
01 | 15 ऑगस्ट घोषणा/ घोषवाक्य | ![]() |
02 | 15 ऑगस्ट देशभक्ती गीते | ![]() |
03 | Independence Day Speech | ![]() |
04 | स्वातंत्र्य दिन हिंदी भाषणे | ![]() |
ऑगस्ट महिन्यातील इतर जयंती व राष्ट्रीय दिन यादी~
१ ऑगस्ट: लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी
९ ऑगस्ट: जागतिक आदिवासी दिन आणि भारत छोडो आंदोलन दिन
१२ ऑगस्ट: आंतरराष्ट्रीय युवा दिन
१९ ऑगस्ट: जागतिक छायाचित्रण दिन
२३ ऑगस्ट: राष्ट्रीय अंतराळ दिवस
२९ ऑगस्ट: राष्ट्रीय क्रीडा दिन (मेजर ध्यानचंद जयंती)
★जयंतीचे महत्त्व, राष्ट्रीय दिन माहिती, भारतीय सण आणि उत्सव, भारतातील राष्ट्रीय नेते जयंती, भारताचे राष्ट्रीय उत्सव, देशभक्तीपर लेख...
पाहिजे त्या महिन्यातील जयंती,
राष्ट्रीय दिन कार्यक्रमाची सर्व
माहिती साठी CLICK 👇👇 👇👇
प्रत्येक राष्ट्रीय दिनाचे ऐतिहासिक महत्त्व
महापुरुषांची प्रेरणादायक जीवनकथा
शाळा, कॉलेज, व कार्यस्थळी साजरे होणारे राष्ट्रीय उत्सव
देशप्रेम, एकता, व लोकशाही मूल्यांची शिकवण
🌟 चला, या राष्ट्रभक्तीच्या प्रवासात एकत्र सहभागी होऊया आणि आपला अभिमान व्यक्त करूया या महान भारत देशाचा...!
No comments:
Post a Comment