होटो पे उलफत के फसाने नही आते..
जो बीत गये फिर वो जमाने नही आते..
दोस्त ही होते है दोस्तो के हमदर्द,
कोई फरिश्ते यहा साथ निभाने नही आते...!!
🚩┈•✦✿✦•♥️•✦✿✦•┈🚩
शब्दापेक्षा सोबतीचं.. समर्थ जास्त असते...
म्हणून मैत्रीचे खरी समाधान... खांद्यावरच्या हातात असते...!!
🚩┈•✦✿✦•♥️•✦✿✦•┈🚩
बंधना पलीकडे एक नाते असावे... शब्दाचे बंधन त्याला नसावे... भावनांचा आधार असावा.... दुःखा ला तिथे थारा नसावा... असा गोडवा आपल्या सर्वांच्या मैत्रीत असावा...!!
🚩┈•✦✿✦•♥️•✦✿✦•┈🚩
मैत्रीला रंग नाही तरीही ती रंगीत आहे...
मैत्रीला चेहरा नाही तरीही ती सुंदर आहे...
मैत्रीला घर नाही म्हणूनच ती आमच्या आणि तुमच्या हृदयात आहे...!!
🚩┈•✦✿✦•♥️•✦✿✦•┈🚩
रक्ताचे नाते जन्माने मिळतात... मानलेली नाती मनाने जुळतात.. पण नाती नसतानाही जी बंधने जुळतात...
त्या रेशमी बंधनांना मैत्री म्हणतात... !!
🚩┈•✦✿✦•♥️•✦✿✦•┈🚩
जिंदगी बहुत कुछ सिखाती है ,
कभी हँसाती है तो कभी रुलाती है ,
पर जो हर हाल में खुश रहते हैं ,
जिंदगी उन्ही के आगे सर झुकाती है।
🚩┈•✦✿✦•♥️•✦✿✦•┈🚩
समोरच्या बेंचवर बसणारे आणि मागच्या बेंचवर बसणाऱ्या मध्ये एक फरक असतो...
समोर बसणारे विद्यार्थी शिक्षकाला कधी विसरत नाही आणि मागे बसणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षक कधी विसरत नाही..!!
🚩┈•✦✿✦•♥️•✦✿✦•┈🚩
जिंदगी की परीक्षा
कितनी वफादार है,..!
उसका पेपर कभी
लीक नहीं होता....!!
🚩┈•✦✿✦•♥️•✦✿✦•┈🚩
मंजिले उन्ही को मिलती है...
जिनके सपनो में जान होती है...
पंखो से कुछ नहीं होता
होसलो से उडान होती है...॥
🚩┈•✦✿✦•♥️•✦✿✦•┈🚩
जीवनाच्या प्रत्येक वळणावर आठवण येत राहील..
एकत्र नसलो तरी कायम सुगंध दरवळत राहील...
आपण कितीही दूर गेलो तरी मैत्रीचे हे नाते आज आहे तसेच उद्या पण राहील...!!
🚩┈•✦✿✦•♥️•✦✿✦•┈🚩
सुखदुःखाची देवाण-घेवाण हा निकड मैत्रीचा सार असतो... तरीही अतृप्त आत्म्यांचा गेट-टुगेदर मध्ये पुढाकार असतो..!!
🚩┈•✦✿✦•♥️•✦✿✦•┈🚩
जीवन आहे तिथे आठवण आहे. आठवण आहे तिथे भावना आहे. भावना आहे तिथे मैत्री आहे... आणि जिथे मैत्री आहे तिथे फक्त तूच आहे..!!
🚩┈•✦✿✦•♥️•✦✿✦•┈🚩
कॉलेजच्या त्या आठवणींना मनामध्ये एक वेगळा स्थान आहे... कितीही दूर गेलो तरी माझ्या कॉलेजचे हे सर्व मित्र आमची शान आहे..!!
🚩┈•✦✿✦•♥️•✦✿✦•┈🚩
येवो समृद्धी अंगणी,
वाढो आनंद जीवनी,
तुम्हासाठी या शुभेच्छा,
स्नेह मिलन या शुभदिनी…
🚩┈•✦✿✦•♥️•✦✿✦•┈🚩
"अंदाज" चुकीचा असू शकतो, पण "अनुभव", कधीच चुकीचा असू शकत नाही, कारण "अंदाज" आपल्या मनाची "कल्पना" आहे, "अनुभव" आपल्या जीवनातील "सत्य" आहे.
🚩┈•✦✿✦•♥️•✦✿✦•┈🚩
आपण आपले "गुण" ओळखावे, "दोष" सांगण्यासाठी लोक आहेतच...!
पाऊल टाकायचे असेल तर "पुढे टाकावे, "मागे" ओढायला लोक आहेतच...!
स्वप्न पाहायचे असतील तर "मोठेपणाचे" पहावे, "कमीपणा" दाखवायला लोक आहेतच...!!
🚩┈•✦✿✦•♥️•✦✿✦•┈🚩
स्पंदनांचा अर्थ येथे..
एकमेकांना कळावा...!
ही सकाळ रोज यावी..
आणि माणसाचा देव व्हावा...!!
🚩┈•✦✿✦•♥️•✦✿✦•┈
🚩┈•✦✿✦•♥️•✦✿✦•┈🚩
No comments:
Post a Comment