मित्राच्या केस मध्ये ही लक्षणे सत्य ठरले... लगेच उपचार मिळाल्यामुळे पुढील धोका टळला...
आपला मेंदू हा असा अवयव आहे जो हृदयविकाराच्या झटक्याची तीन तास आधी जाणीव करून देतो.
प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ प्रा. चोक्कालिंगम यांच्या मते:~
शरीरात अगदी सूक्ष्म बदल घडले तरी मेंदू आपल्याला लगेच इशारा देतो. मधुमेहींना ही इशारे मिळणे कठीण जाते.
जर एखादी व्यक्ती लग्न समारंभात, सार्वजनिक ठिकाणी किंवा घरी अचानक पडली, तर त्याकडे त्वरित लक्ष द्यावे.
ते म्हणतील की काही झालं नाही, मी ठीक आहे, पण आपण ती गोष्ट दुर्लक्षित करू नये.
मेंदू दिलेला इशारा ओळखला की त्यांना STR करून बघायला सांगावे.
STR म्हणजे:~
★S – SMILE (हसायला सांगा)
★T – TALK (बोलायला सांगा)
★R – RAISE BOTH HANDS (दोन्ही हात वर उचलायला सांगा)
त्यांना जीभ बाहेर काढायला सांगा जर त्यांनी जीभ सरळ बाहेर काढली, तर ते सामान्य आहेत. पण जर जीभ एका बाजूला वळलेली असेल (उजवीकडे किंवा डावीकडे), तर त्यांना पुढील तीन तासांत कधीही झटका येऊ शकतो. हॉस्पिटलमध्ये भरती केल्यास जीव वाचवता येतो.
ही तीन कृती नीट करू शकले पाहिजेत. जर त्यापैकी एक जरी नीट करता आली नाही, तर गोष्ट गंभीर आहे..!
अलीकडील वैद्यकीय अभ्यास सांगतो की ही तीन कृती बरोबर करता आल्या, तर पुढील एक चाचणीही अत्यंत महत्त्वाची आहे:
जर एखाद्या व्यक्तीस हृदयविकाराचा झटका येण्याची शंका असेल, तर त्या व्यक्तीला चालू देऊ नये; जिने चढू किंवा उतरण्यास देऊ नये...
अशा गोष्टी घडल्यास रुग्णाला वाचवणे कठीण होते.
डॉक्टर्स सांगतात की ही लक्षणे ओळखून तीन तासांच्या आत रुग्णाला हॉस्पिटलमध्ये नेल्यास, बहुतांश मृत्यू टाळता येतात.
हृदयविकाराच्या आधी काही लक्षणे दिसू शकतात, जे शरीराच्या इशाऱ्याप्रमाणे असू शकतात. या लक्षणांमधून हृदयविकाराची पूर्वलक्षणे समजून घेतली जाऊ शकतात, परंतु त्यांना दुर्लक्ष करू नका. हृदयविकाराची काही सामान्य पूर्वलक्षणे खालीलप्रमाणे असू शकतात:
जर हे लक्षणे दिसली, तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. हृदयविकाराची लक्षणे असू शकतात, आणि योग्य उपचार वेळेवर मिळवणे महत्त्वाचे आहे.
Nice sir
ReplyDelete