"प्रभावी सूत्रसंचालन" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

Saturday, September 7, 2024

अष्टविनायक गणपती दर्शन


  अष्टविनायक दर्शन केल्याने मनातल्या इच्छा पूर्ण होतात.

महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेली अष्टविनायक स्वयंभू गणपतीची आठ मंदिरे आहेत. ही प्राचीन देवळे महाराष्ट्राची शान आहे. ही आठही मंदिरे प्रेक्षणीय स्थळी आहेत.

  आपणांस व आपल्या परिवारास गणेश उत्सवाच्या शुभेच्छा...!!संपक

~~~~~~~~

 🟢पहिला गणपती – मोरगावचा मोरेश्वर 

मोरेश्वर - मोरगांव, जि. पुणे

~~~~~~~~

🟣दुसरा गणपती  - सिद्धटेकचा सिद्धेश्वर 

चिंतामणी - थेऊर ता, हवेली, जि. पूणे

~~~~~~~~

🔵तिसरा गणपती – पालीचा बल्लाळेश्वर 

गिरीजात्मज - लेण्याद्री (डोंगरातलें देवस्थान), जुन्नरः (जिल्हो-पुणे)

~~~~~~~~

🟢चौथा गणपती – महाडचा वरदविनायक 

विघ्नेश्वर - ओझर, ता. जुन्नर; जि.पूणे

~~~~~~~~

🟣पाचवा गणपती – थेऊरचा चिंतामणी 

महागणपती - रांजणगांव, ता. शिरूर, जि. पूणे

~~~~~~~~

🔵सहावा गणपती – लेण्याद्रीचा गिरिजात्मज

बल्लाळेश्वर - पाली, ता. सुधागड, जि. कुलाबा

~~~~~~~~

🟢सातवा गणपती – ओझरचा विघ्नेश्वर 

वरद विनायक - महड, (जिल्हो-खालापूर), कुलाबा

~~~~~~~~

🟣आठवा गणपती – रांजणगावचा महागणपती 

गजमुख (सिध्दीविनायक) - सिध्दाक, ता. श्रीगादैं, जि. अहमदनगर

~~~~~~~~

ज्ञानेश्वरीत वर्णन केलेला सहा हातांचा गणपती..!

~~~~~~~~


No comments:

Post a Comment

थोर व्यक्तीची जयंती सविस्तर माहिती

मी देव पाहीला

       एका भयाण रात्री "मंदिराच्या पायरीवर लाईटच्या उजेडात एक  साधारण पंधरा वर्षाचा एक मुलगा*अभ्यास करताना पाहिला. *थंडीचे* दिवस होते. ...