🌀तुम्हाला उदंड व निरोगी आयुष्य लाभो हिच मनापासून शुभेच्छा...!! व आपल्या सकल मनोकामणा पुर्ण होवोत हिच...
आमच्या देउळगावच्या जागृत महालक्ष्मी चरणी प्रार्थना...!! या आनंददायी मंगल समयी आमच्या हार्दिक शुभकामणा...!!
🔷🐾💎🎂🎂💎🐾🔷
✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
🌹🍥🎂🌹🎂🍥🌹
भाऊंनी विचार केला तर☔
पावसाळ्यात धुरळा उडवणारे, ...
हिवाळ्यात🔥 वातावरण तापवणारे.... आणि उन्हाळ्यात एका 😡नजरेत समोरच्याला गार करणारे....
*दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस...*
भावा सारखा मित्र आणि मित्रा सारखा भाऊ...
भाऊ आपणांस वाढदिवसाच्या
*लाख लाख हार्दिक शुभेच्छा...!!*
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले,
कौटुंबिक, पारिवारिक जबाबदारीने फुललेले,
आनंदाने नांदो संसार तुमचा…
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
🔷🐾💎🎂🎂💎🐾🔷
✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
तुमची इच्छा तुमची आकांशा उंच उंच भरारी घेऊ दे...!!
आमची प्रार्थना तुम्हाला उदंड आयुष्य लाभु दे...!!
*सुख, शांती, समृध्दी, प्रेम, समाधान, यश, प्रगती हे आपल्या जीवनात सदैव राहावेत. असेच आपले जीवन आनंदात राहावे....*
🔷🐾💎💎🐾🔷
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
*🎂 यांना महाराष्ट्र राज्य प्राथ. शिक्षक संघ दारव्हा च्या वतीने वाढदिवसाच्या लक्ष~ लक्ष हार्दिक शुभकामना...!!*
तुमची इच्छा तुमची आकांशा उंच उंच भरारी घेऊ दे...!!
आमची प्रार्थना तुम्हाला उदंड आयुष्य लाभु दे...!!
*सुख, शांती, समृध्दी, प्रेम, समाधान, यश, प्रगती हे आपल्या जीवनात सदैव राहावेत. असेच आपले जीवन आनंदात राहावे....*
🔷🐾💎🎂🎂💎🐾🔷
✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
व्हावीस तू शतायुषी व्हावीस तू दीर्घायुषी
ही एकच माझी इच्छा
तुझ्या भावी जीवनासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा
🔷🐾💎🎂🎂💎🐾🔷
✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
★सुसंस्कारी विचाराच्या, कोणतीही शालेय जबाबदारी आनंदाने स्विकारून ती यशश्वीपणे पार पाडणाऱ्या,
अश्या आमच्या आदरनीय भगीनी
-------- मॅडम यांचा आज वाढदिवस
संत गजानन महाराजांच्या कृपेने तुमच्या हातून या देशाचा सुजान नागरीक घडो व तसेच तुम्हाला तुमचे निरोगी शरीर , दिर्घ आयुष्य लाभो. आणि तुमच्या सर्वस्वप्नाची सर्व ईच्छाची मनोकामना पूर्ण होवो हिच ईश्वर चरणी प्रार्थना करतो . व वाढदिवसाच्या आदरपूर्वक खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो .
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
ना अधिकारीपणाचा अहंकार, ना साहेबीपणाचा मोठेपणा, तुमच्या वागण्या, बोलण्या, दिसण्यातून ओसांडतो फक्त प्रामाणिकपणा...
ना मिरविण्याची हाव,
ना मोठ्या हुद्द्याचा आव,
फक्त न फक्त माणूस हाच तुमचा भाव...
🔷🐾💎🎂🎂💎🐾🔷
✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
संकल्प असावेत नवे तुझे
मिळाव्यात त्यांना नव्या दिशा
प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्या।
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
प्रत्येक शब्दाने तुमच्या मैफ़लीचे गीत व्हावे..,
सूर तुमच्या मैफ़लीचे दूर दूर जावे..!!
तुमच्यापुढे ठेंगणे व्हावे त्या उंच अंबराने...,
साथ तुमची द्यावी यशाच्या प्रत्येक शिखराने..!!
*वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!*
🔷🐾💎🎂🎂💎🐾🔷
✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
आजचा दिवस आमच्या साठीही खास आहे
तुम्हाला उदंड आयुष्य लाभो ,
मणी हाच ध्यास आहे यशस्वीव व्हा औक्षवंत व्हा …
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा …
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
साहेब, ऊर्जा आणि उत्साह म्हणजे नक्की काय असते...
ते तुमच्या संपर्कात यावं आणि समजून घ्यावं,
कर्तव्याशी बांधिलकी म्हणजे काय असते...
हे तुमच्या कार्यशैलीला जवळून पाहावं
नी समजून घ्यावं,
सामाजिक बांधिलकी काय असते...
हे तूमच्या सहवासात यावं नी समजून घ्यावं.
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
नीतिमान, धैर्यवान, शीलवान, शिस्तप्रिय व कर्तव्यदक्ष ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करणारे मातीशी आपली नाळ कायम जोडून ठेवणारे सर्व शिक्षकांचे विद्यार्थ्यांचे व पालकांचे आवडते परम आदरणीय माननीय ------ साहेबाजी यांना वाढदिवसाच्या सर्व शिक्षक परिवारातर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
---- तुला उदंड व निरोगी आयुष्य लाभो हिच मनापासून शुभेच्छा...!!
वाढदिवसा निमित्त कोटी - कोटी हार्दिक शुभेच्छा..!!
तुम्हाला उदंड आयुष्य, मान सन्मान, बुद्धी, यशोकिर्ती, लक्ष्मी, आरोग्य, सुख शांती, धन संपदा लाभो, हिच भगवंताचे चरणी आमची प्रार्थना..!
🌸🌷🎂🌹🎂🌷🌸
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
आपणास दिर्घ व संपंन्न आयुसह आरोग्य लाभो तसेच आपल्या सकल मनोकामणा पुर्ण होवोत...
तुम्हाला भावी आयुष्यात भरपुर कौटुंबिक सुख आणि सामाजिक सन्मान लाभो... तुमच्या शैक्षणिक कार्यातून विद्यार्थ्यांना भविष्यकाळ उज्वल होओ याच वाढदिवसाच्या निमित्ताने
बोरखडे परिवाराच्या वतीने
कोटी~ कोटी मनःपूर्वक
*हार्दिक ~ हार्दिक शुभेच्छा..!!*
नवे क्षितीज नवी पाहट ,
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट,
स्मित हास्य तुमच्या
चेहऱ्यावर सदैव राहो...
तुमच्या पाठीशी
हजारो सुर्य तळपत राहो..!!
*वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!*
🌹🍥🎂🌹🎂🍥🌹
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
*𝓗𝓪𝓹𝓹𝔂 𝓑𝓲𝓻𝓽𝓱𝓭𝓪𝔂*
*!! ઉदंड अનંત શુभेच्छा, आई महालक्ष्मी તુम्हाલા ઉदंड आયુષ્ય देવૉ ही शुभकामना... !! आपणास वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा..!!*
आदर्श शिक्षिका, विद्यार्थी प्रिय, गानकोकीळा,अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेल्या माननीय...*
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
*𝓗𝓪𝓹𝓹𝔂 𝓑𝓲𝓻𝓽𝓱𝓭𝓪𝔂*
*!! ઉदंड अનંત શુभेच्छा, आई महालक्ष्मी તુम्हाલા ઉदंड आયુષ્ય देવૉ ही शुभकामना... !!
“हर साल जन्मदिन आपके लिए तरक्की बनके आये , आपकी खुशी के नये नये अवसर लाये , हम तहदिल से आपको बधाई देते हैं , खुशियाँ भी आपके लिए तराने गायें”
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
उगवता सूर्य तुम्हाला आशीर्वाद देवो
बहरलेली फुले तुम्हाला सुगंध देवो
आणि देव आपणास सदैव सुखात ठेवो
वाढदिवसाच्या खूप खुप शुभेच्छा ….
━┅▣◆★✧★◆▣┅━
नातं आपल्या प्रेमाचा दिवसेन दिवस असाच फुलाव
वाढदिवशी तुझ्या तू माझ्या शुभेच्छानी भिजावं
वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा ..
सुख समृद्धी समाधान दिर्धायुष्य आरोग्य तुला लाभो !!!
वाढदिवसाच्या आभाळभर शुभेछा
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
------ वाढदिवसाच्या निमित्ताने
कोटी~ कोटी मनःपूर्वक
*हार्दिक ~ हार्दिक शुभेच्छा..!!*
आपणास दिर्घ व संपंन्न आयुसह आरोग्य लाभो तसेच आपल्या सकल मनोकामणा पुर्ण होवोत हिच...
*आमच्या देउळगावच्या जागृत महालक्ष्मी चरणी प्रार्थना...!!*
मंगल समयी हार्दिक शुभकामणा..
::::::::🌹:::::::🌷::::::🌹::::::::
━┅▣◆★✧★◆▣┅━
“हर साल जन्मदिन आपके लिए तरक्की बनके आये , आपकी खुशी के नये नये अवसर लाये , हम तहदिल से आपको बधाई देते हैं , खुशियाँ भी आपके लिए तराने गायें”
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
━┅▣◆★✧★◆▣┅━
वाढदिवसा निमित्त कोटी - कोटी*
*हार्दिक शुभेच्छा..!!*U
🔗🔗🎂🥀🎂🔗🔗
तुम्हाला उदंड व निरोगी आयुष्य लाभो हिच मनापासून शुभेच्छा...!!
आमचे मित्र शांत आणि संयमी स्वभावाचे, विध्यार्थीप्रिय अन उपक्रमशील शिक्षक आणि मनमिळाऊ अन सदा प्रसन्न सदाबहार बहुआयामी व्यक्तीमत्त्व श्रीमान गणेश राऊत सर यांना वाढदिवसाच्या निमित्ताने बोरखडे परिवाराच्या वतीने
कोटी~ कोटी मनःपूर्वक
*हार्दिक ~ हार्दिक शुभेच्छा..!!*
✿⭖⭖✿⭖⭖✿⭖⭖✿
आपल्या व्यस्त कार्यक्रमातून सामाजिक कार्याला , कुटुंबाला , मित्राला व धार्मिक कार्याला तसेच संघासाठी गरज पडेल तेव्हा वेळ देणारे ---- भाऊ आज जरी खुप मोठा माणुस झाला असेल तरी तो आमचा बालपणीचा मित्र ------- आहे आणि आमच्यासाठी तो सदैव आमचाच राहील, त्याला भावी आयुष्यात भरपुर कौटुंबिक सुख आणि सामाजिक सन्मान लाभो याच त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा
⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸
🎂 वाढदिवसाच्या लक्ष लक्ष
*हार्दिक शुभकामना*
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
वाढदिवसाच्या निमित्ताने
बोरखडे परिवाराच्या वतीने
कोटी~ कोटी मनःपूर्वक
*हार्दिक ~ हार्दिक शुभेच्छा..!!*
✿⭖⭖✿⭖⭖✿⭖⭖✿
काही माणसं स्वभावाने कशी का असेनात मनाने
मात्र ती फार सच्ची आणि प्रामाणिक असतात..
अशा माणसांपैकीच एक म्हणजेच तुम्ही!
म्हणूनच तुमच्याविषयी मनात असणारा
स्नेह अगदी अतूट आणि जिव्हाळ्याचा आहे,
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा
━┅▣◆★✧★◆▣┅━
नवा गधं नवा आनंद असा प्रत्येक क्षण नव्या
सुखानी आनंदानी भरून यावा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!!!!
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
तुम्हाला भावी आयुष्यात भरपुर कौटुंबिक सुख आणि सामाजिक सन्मान लाभो... तुमच्या शैक्षणिक कार्यातून विद्यार्थ्यांना भविष्यकाळ उज्वल होओ याच तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा...!!*
━┅▣◆★✧★◆▣┅━
जगातील सर्व आनंद तुला मिळो
स्वप्नं सगळी तुझ्या पायांशी असो
माझी गोड परी ज्या दिवशी पृथ्वीवर आली
तो सुंदर दिवस हा
तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
स्पष्टवक्ता, सुस्वभावी, विचारनिष्ठ आणि आदर्श शिक्षक
*श्री--------*
आपणांस जन्मदिवसाच्या मनःपुर्वक शुभेच्छा......🌹
🍥𝓗𝓪𝓹𝓹𝔂 𝓑𝓲𝓻𝓽𝓱𝓭𝓪𝔂🍥
आज आपला वाढदिवस"
वाढणा-या प्रत्येक दिवसा
गणिक आपलं यश,
आपलं ज्ञान आणि आपली
किर्ती वृद्धिंगत होत जावो..
आणि सुख समृद्धीची बहार
आपल्या आयुष्यात नित्य
येत राहो..
“आई तुळजा भवानी”
आपणास उदंड आयुष्य देवो,
ह्याच वाढ दिवसाच्या
अगणित शुभेच्छा !!
━┅▣◆★✧★◆▣┅━
*𝓗𝓪𝓹𝓹𝔂 𝓑𝓲𝓻𝓽𝓱𝓭𝓪𝔂*
!! ઉदंड अનંત શુभेच्छा, आई महालक्ष्मी તુम्हाલા ઉदंड आયુષ્ય देવૉ ही शुभकामना... !!
✍सतिश बोरखडे सर, दारव्हा
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
!! जय महाराष्ट्र !!
आपणास शिवनेरीची श्रीमंती,
रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता,
सिंहगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो,
हीच शिवचरणी प्रार्थना!
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो!
━┅▣◆★✧★◆▣┅━
स्वप्नं साकार व्हावी आजचा वाढदिवस
आपल्यासाठी. एक अनमोल आठवण ठरावी…
आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य
अधिकाधिक सुंदर व्हावं हीच शुभेच्छा
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
┓┏┓。・゚゚・。。゚♡
┃┗┛ ┏appy♡
┃┏┓┃ BIRTHDAY ✿
┗┛┗┛ आપणांસ_ઉदंड_आયુષ્યાच्या__
अનંત__શુभेच्छा..
━┅▣◆★✧★◆▣┅━
*व्हाव्हेस तुम्ही शतायूषी*
*व्हाव्हेस तुम्ही दीर्घायुषी*
*ही एक माझी इच्छा...*
*तुमच्या भावी जीवनासाठी*
*वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!*
*वाढदिवसाचे शुभचिंतन..*
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
यांना वाढदिवसाच्या निमित्ताने
कोटी~ कोटी मनःपूर्वक
*हार्दिक ~ हार्दिक शुभेच्छा..!!*
━┅▣◆★✧★◆▣┅━
*"वाढदिवस येतो स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो.*
*एक नवीन स्वप्न घेऊन येतो.*
*जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो.*
*आयुष्याला योग्य दिशा देतो जीवन किती सुंदर आहे हळूच सांगून जातो.*
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
━┅▣◆★✧★◆▣┅━
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*वाढदिवसा निमित्त कोटी - कोटी*
*हार्दिक शुभेच्छा..!!*
🔗🔗🎂🥀🎂🔗🔗
🎂 आपणास दिर्घ व संपंन्न आयुसह आरोग्य लाभो तसेच आपल्या सकल मनोकामणा पुर्ण होवोत हिच...
*आमच्या देउळगावच्या जागृत महालक्ष्मी चरणी प्रार्थना...!!*
मंगल समयी हार्दिक शुभकामणा..
🌹🍥🎂🌹🌹🎂🍥🌹
❃ शुभेच्छुक ❃
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
━┅▣◆★✧★◆▣┅━
सोनेरी किरणांनी अंगण सजावे
फुलांच्या सुगंधाने वातावरण फुलावे
आजच्या या शुभदिनी तुला जे जे
हवे ते सारे काही मिळावे….
माझे जग तूच आहेस,
माझे सुख देखील तूच आहेस.
माझ्या जीवनाच्या वाटेवरील प्रकाश तूच आहेस,
आणि माझ्या जगण्याचा आधार देखील तूच आहेस.
-----------
तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
━┅▣◆★✧★◆▣┅━
𝓗𝓪𝓹𝓹𝔂 𝓑𝓲𝓻𝓽𝓱𝓭𝓪𝔂
!! ઉदंड आયુષ્યાच्या अનંત શુभेच्छा, आई महालक्ष्मी તુम्हाલા ઉदंड आયુષ્ય देવૉ ही शुभकामना... !!
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
━┅▣◆★✧★◆▣┅━
------------ सर तुम्हाला उदंड व निरोगी आयुष्य लाभो हिच मनापासून शुभेच्छा...!!
आमचे मित्र शांत आणि संयमी स्वभावाचे, विध्यार्थीप्रिय अन उपक्रमशील शिक्षक आणि मनमिळाऊ अन सदा प्रसन्न सदाबहार बहुआयामी व्यक्तीमत्त्व श्रीमान ------ सर यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा...
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
━┅▣◆★✧★◆▣┅━
!! ઉदंड आયુષ્યાच्या अનંત શુभेच्छा, आई जગदंबा તુम्हाલા ઉदंड आયુષ્ય देવૉ ही शुभकामना... !!
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
━┅▣◆★✧★◆▣┅━
माझी गृहलक्ष्मी
सौ. ----------------
आज तुझा वाढदिवस, लाख लाख शुभेच्या...!!
ज्या ज्या कामना मनी अपेक्षितल्या, त्या त्या पूर्ण होवोत सर्व इच्छा...!!
तुला उदंड व निरोगी आयुष्य लाभो हिच मनापासून शुभेच्छा...!!
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
श्री.-------- सर.*
सर्वप्रथम जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा......🌹
भाऊ, तुमच्या उल्लेखनिय व्यक्तिमत्वाला असलेल्या सुखद छटा पाहता, तालुक्यातील काही उल्लेखनीय व्यक्तिमत्वांपैकी, तुम्ही एक आहात याची मनोमन खात्री पटते.
एक कर्तव्यदक्ष केंद्रप्रमुख, एक कर्तव्यतत्पर मुख्याध्यापक, एक आदर्श शिक्षक, एक उत्कृष्ठ तंत्रस्नेही, मित्रांच्या गोतावळ्यात मित्र कसा असावा आणि मैत्री कशी जपावी याचे सुंदर उदाहरण देणारा, कौशल्यसपंन्न क्रिडापटू आणि तेवढाच निष्णात क्रिडा मार्गदर्शक.....
तुमच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वातील ह्या आणि इतर अशा कितीतरी सुखद छटांमुळे तुमच्या संपर्कात येणारा प्रत्येकजण तुमच्या "मैत्री विश्वात" कायमचाच जोडला जातो,
मी सुद्धा त्यातलाच एक.
भाऊ, येणाऱ्या काळात यशाची, सम्पन्नतेची आणि उत्कर्षाची नवनवी शिखरं तुम्ही गाठावी हीच सदिच्छा......☺️🙏
* चमन के हर फुल तूम्हे गुलाब कहते है,
हम ही नही, सभी तुम्हे लाजवाब कहते है...*
✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
━┅▣◆★✧★◆▣┅━
तुम्हाला उदंड व निरोगी आयुष्य लाभो हिच मनापासून शुभेच्छा...!!
वाढदिवसा निमित्त कोटी - कोटी हार्दिक शुभेच्छा..!!
🔗🔗🥀🎂🥀🎂🔗🔗
✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
━┅▣◆★✧★◆▣┅━
*आज या शुभ व मंगलदिनी..*
*प्रार्थना करतो मी ईश्वरचरणी...*
*----- भाऊंचे जन्मदिनी...*
*आनंद सौख्य लाभो तुम्हाला क्षणोक्षणी...!!*
तुम्हाला उदंड व निरोगी आयुष्य लाभो...!!
🔗🔗🥀🎂🥀🎂🔗🔗
✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
सन्मानिय आमचे मित्र शांत अन सुस्वभावी अभ्यासु व्यक्तीमत्त्व मनमिळाऊ अन कार्यतत्पर आणि उत्कृष्ट मार्गदर्शक श्रीमान ------- साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
━┅▣◆★✧★◆▣┅━
फूलों ने बोला खुशबू से
खुशबू ने बोला भवरों से
भवरों ने बोला तितली से
तितली ने बोला वर्षा से
वर्षा ने बोला मेघों से
मेघों ने बोला लहरों से
लहरों ने बोला साहिल से
वही हम कहते हैं आपसे
👇🏻🎂
*जन्मदिन मुबारक हो दिल से ||*
✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
━┅▣◆★✧★◆▣┅━
आज तुझा वाढदिवस, लाख लाख शुभेच्या ज्या ज्या अपेक्षितल्या, त्या त्या पूर्ण होवोत इच्छा भावी आयुष्य आणि प्रगतीसाठी मनापासून शुभेच्छा...
सगळ्या
मित्रांच्या मनावर राज करणारा...🐯 वाघाचे काळीज असणारे...
😍 दिलदार
नेतृत्वाचा धडधडीत आवाज, ------ #multimedia चे एकटे मालक. ..
✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
━┅▣◆★✧★◆▣┅━
आमचे मित्र शांत आणि संयमी स्वभावाचे, विध्यार्थीप्रिय अन उपक्रमशील शिक्षक आणि मनमिळाऊ अन सदा प्रसन्न सदाबहार बहुआयामी व्यक्तीमत्त्व श्रीमान ------- सर यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा...
✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
━┅▣◆★✧★◆▣┅━
काल प्रोग्राम मध्ये बिझी होतो भाऊ...
कालच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आज देत आहे...!!
*भाऊ मोठया मनाने स्वीकार करा...!!*
✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
━┅▣◆★✧★◆▣┅━
यांना वाढदिवसाच्या निमित्ताने
कोटी~ कोटी मनःपूर्वक
*हार्दिक ~ हार्दिक शुभेच्छा..!!*
*_आपणास उदंड आयुष्य लाभो_*
*हिच ईश्वर चरनी प्रार्थना...!!*
✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
━┅▣◆★✧★◆▣┅━
आमच्या शुभेच्छानी वाढदिवसाचा हा क्षण एक"सण" होऊ द्या हिच सदिच्छा..!!
*प्रत्येक क्षेत्रात तुला यश मिळावे हिच आमचे --------- परिवार तर्फे... *वाढदिवसाच्या अनंतकोटी शुभेच्छा*
✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
━┅▣◆★✧★◆▣┅━
मेरी बेटी... मेरा अभिमान...!!
!! ઉदंड आયુષ્યાच्या अનંત શુभेच्छा, आई जગदंबा माझी ड्रीम गर्ल कु.------- લા ઉदंड आયુષ્ય देવૉ ही शुभकामना... !!
आयुष्यातले सगळे क्षण आठवणीत राहतात अस नाही,
पण काही क्षण असे असतात जे विसरु
म्हणताही विसरता येत नाहीत.
हा वाढदिवस म्हणजे त्या अंनत
क्षणातला असाच एक क्षण.
माझ्या लाडक्या मुलीचा वाढदिवस
हा क्षण मनाला एक वेगळ समाधान देणारा...
✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
━┅▣◆★✧★◆▣┅━
*आपणास उदंड आयुष्य, मान सन्मान, बुद्धी, यशोकिर्ती, लक्ष्मी, आरोग्य, सुख शांती, धन संपदा लाभो, हिच भगवंताचे चरणी मनोमनी आमची प्रार्थना...!!*
🥀🌸🌷🎂🌹🎂🌷🥀🌸
✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
━┅▣◆★✧★◆▣┅━
*काही माणसं स्वभावाने, मनाने फार सच्ची आणि प्रामाणिक तसेच शांत स्वभावाची असतात...*
*♦ अशा माणसांपैकीच एक म्हणजेच तुम्ही...!!*
*म्हणूनच, तुमच्याविषयी मनात असणारा स्नेह अगदी अतूट आणि जिव्हाळ्याचा आहे, तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा..!!*
🔗🔗🌹🎂🍥🎂🌹🔗🔗
*❃ शुभेच्छुक ❃*
✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
━┅▣◆★✧★◆▣┅━
यांना वाढदिवसाच्या निमित्ताने
कोटी~ कोटी मनःपूर्वक
*हार्दिक ~ हार्दिक शुभेच्छा..!!*
🥀🎂🌸🌹🌹🌸🥀🎂
नवे क्षितीज नवी पाहट ,
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट,
स्मित हास्य तुमच्या
चेहऱ्यावर राहो...
तुमच्या पाठीशी
हजारो सुर्य तळपत राहो..!!
*वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!*
✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
━┅▣◆★✧★◆▣┅━
⊙═════════════⊙
यांना
*वाढदिवसा निमित्त कोटी - कोटी*
*हार्दिक शुभेच्छा..!!*
🔗🔗🥀🎂🥀🎂🔗🔗
*Oº°‘¨ 🍥¨‘°ºO*
*श्री. ---------–-*
🔸🔹🔻🔹🔸
╔═.♥.═══.♥.═══════╗
┊┊┊┊┊┊ आमच्या शुभेच्छांनी
┊┊┊┊┊☆ वाढदिवसाचा हा क्षण
┊┊┊┊♥ एक सण होऊ दे हीच
┊┊┊☆ सदिच्छा..!!
┊┊♥ वाढदिवसाच्या कोटी
┊┊ कोटी हार्दिक शुभेच्छा..!!!
┊☆ 🔸शुभेच्छूक🔸
┊
╚════.♥.══════.♥.═╝
*Oº°‘¨ 🍥¨‘°ºO*
🔷🐾💎🎂🎂💎🐾🔷
✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
━┅▣◆★✧★◆▣┅━
_तुझी इच्छा तुझी आकांशा उंच उंच भरारी घेऊ दे...!!_
_आमची प्रार्थना तुला उदंड आयुष्य लाभु दे...!!_
*सुख, शांती, समृध्दी, प्रेम, समाधान, यश, प्रगती हे आपल्या जीवनात सदैव राहावेत. असेच तुझे जीवन आनंदात राहावे.*
*_वाढदिवसाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा...!!_*
🔷🐾💎🎂🎂💎🐾🔷
✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
No comments:
Post a Comment