🚩 हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा 🚩
बल, बुद्धी आणि भक्तीचे प्रतीक
प्रभु श्रीरामाचे परम भक्त, संकटमोचन
श्री हनुमानजी जयंतीनिमित्त
आपल्या सर्वांच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी नांदो हीच प्रार्थना 🙏
🔸 आपल्या जीवनातील सर्व अडथळे दूर होवोत
🔸 आरोग्य, आनंद आणि यश लाभो
जय हनुमान! जय श्रीराम! 🚩
शरण शरण हनुमंता । तुज आलों रामदूता ॥१॥
काय भक्तीच्या त्या वाटा । मज दावाव्या सुभटा ॥२॥
शूर आणि धीर । स्वामीकाजीं तूं सादर ॥३॥
तुका म्हणे रुद्रा । अंजनीचिया कुमरा॥
हनुमान जयंती च्या हार्दिक शुभेच्छा
🚩🚩🚩🚩🚩
---------------------------
