⭐️ सर्व हलका मूलद्रव्य ➤ हायड्रोजन ⚪
⭐️ सर्वात जड मूलद्रव्य ➤ ऑस्मियम ⚫
⭐️ सर्वात हलका धातू ➤ लिथियम 🔋
⭐️ सर्वात विषारी धातू ➤ प्लुटोनियम ☣️
⭐️ सर्वात जास्त विद्युत वहन ➤ चांदी ⚡
⭐️ सर्वात जास्त तन्य धातू ➤ सोने 💛
⭐️ सर्वात जास्त वर्धनीय धातू ➤ सोने 👑
⭐️ सर्वात जास्त क्रियाशील धातू ➤ सेसीयम 🔥
⭐️ सर्वात जास्त क्रियाशील अधातू ➤ फ्लूरीन 🌬️
⭐️ शक्तिशाली ऑक्सिडीकारक ➤ फ्लूरिन ⚗️
⭐️ शक्तिशाली क्षपणकारक ➤ लिथियम
No comments:
Post a Comment