📚 स्पर्धा परीक्षा तयारीसाठी महत्वाचे सामान्य ज्ञान प्रश्नोत्तरे..!
इतिहास, भूगोल, विज्ञान, राज्यघटना, भाषा, गणित, बुद्धिमत्ता, व चालू घडामोडी, या सर्व विषयांचा सराव साठी महत्त्वाचे सर्व प्रश्न येथे मिळवा.
दररोज अपडेट होणारे प्रश्न व सोपे उत्तरांसह स्पष्टीकरण...
👉 अभ्यास करा, आत्मविश्वास वाढवा आणि यश मिळवा..!
#स्पर्धापरीक्षा #सामान्यज्ञान #GK #StudyTips #CurrentAffairs #ExamPreparation
📚 प्रश्नोत्तर 1 ते 25
-
भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा जनक कोण मानले जातात?
👉 दादाभाई नौरोजी. -
काँग्रेसचे पहिले अधिवेशन कधी आणि कुठे झाले?
👉 1885, मुंबई. -
काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते?
👉 डब्ल्यू. सी. बॅनर्जी. -
स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, हे घोषवाक्य कोणी दिले?
👉 लोकमान्य टिळक. -
‘केसरी’ आणि ‘मराठा’ ही वृत्तपत्रे कोणी सुरु केली?
👉 बाळ गंगाधर टिळक. -
वंगभंग कधी झाला?
👉 1905. -
वंगभंगाचा निषेध करण्यासाठी कोणती चळवळ सुरु झाली?
👉 स्वदेशी चळवळ. -
स्वदेशी चळवळीच्या काळात सुरु झालेली महत्वाची संस्था कोणती होती?
👉 नॅशनल एज्युकेशन मूव्हमेंट (राष्ट्रीय शिक्षण परिषद). -
मुस्लिम लीगची स्थापना कधी झाली?
👉 1906. -
मुस्लिम लीगची स्थापना कुठे झाली?
👉 ढाका. -
‘वंदे मातरम्’ हे घोषवाक्य प्रथम कोणी वापरले?
👉 बिपिनचंद्र पाल. -
‘लाल-बाल-पाल’ या त्रिकुटातील 'लाल' कोण होते?
👉 लाला लजपतराय. -
रॉलेट कायदा कधी पास झाला?
👉 1919. -
जलियांवाला बाग हत्याकांड कधी घडले?
👉 13 एप्रिल 1919. -
जलियांवाला बाग हत्याकांड कुठे घडले?
👉 अमृतसर. -
असहकार चळवळ कधी सुरु झाली?
👉 1920. -
असहकार चळवळ कोणाच्या नेतृत्वाखाली चालवली गेली?
👉 महात्मा गांधी. -
खिलाफत चळवळ कोणत्या समुदायाशी संबंधित होती?
👉 मुस्लिम. -
होमरूल चळवळ कोणी सुरु केली?
👉 अॅनी बेझंट आणि लोकमान्य टिळक. -
महात्मा गांधींनी चंपारण सत्याग्रह कधी केला?
👉 1917. -
चंपारण सत्याग्रह कोणत्या राज्यात झाला?
👉 बिहार. -
‘सायमन कमिशन’ भारतात कधी आले?
👉 1928. -
सायमन कमिशनचे अध्यक्ष कोण होते?
👉 सर जॉन सायमन. -
सायमन कमिशनविरुद्ध घोषणा काय होती?
👉 “Simon Go Back”. -
‘नेहरू रिपोर्ट’ कधी सादर झाला?
👉 1928.
🏵️ प्रश्नोत्तर 26 ते 50
-
‘पूर्ण स्वराज्य’ ठराव कधी झाला?
👉 1929, लाहोर अधिवेशनात. -
महात्मा गांधींनी दांडी यात्रा कधी केली?
👉 12 मार्च 1930. -
दांडी यात्रा कुठून सुरु झाली?
👉 साबरमती आश्रम. -
दांडी यात्रेचा प्रमुख हेतू काय होता?
👉 मीठ कायद्याचा भंग करणे. -
भारताचे स्वातंत्र्य कायदा (Indian Independence Act) कधी मंजूर झाला?
👉 1947. -
भारत छोडो आंदोलन कधी सुरु झाले?
👉 9 ऑगस्ट 1942. -
भारत छोडो आंदोलनाचा नारा कोणता होता?
👉 “करेंगे या मरेंगे”. -
भारत छोडो आंदोलनाच्या वेळी गांधीजींना कुठे अटक करण्यात आली होती?
👉 आगाखान पॅलेस, पुणे. -
1857 चा उठाव कोणत्या शहरातून सुरु झाला?
👉 मेरठ. -
1857 च्या उठावाचा प्रमुख नेता कोण होता?
👉 मंगळ पांडे. -
काँग्रेस समाजवादी पक्षाची स्थापना कोणी केली?
👉 जयप्रकाश नारायण व आचाऱ्य नरेंद्रदेव. -
इंडियन नॅशनल आर्मी (INA) स्थापन कोणी केली?
👉 नेताजी सुभाषचंद्र बोस. -
INA चा नारा काय होता?
👉 "जय हिंद". -
नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सरकारची स्थापना कुठे केली?
👉 सिंगापूर. -
सुभाषचंद्र बोस यांनी कोणत्या वर्षी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला?
👉 1939. -
'फॉरवर्ड ब्लॉक' या पक्षाची स्थापना कोणी केली?
👉 सुभाषचंद्र बोस. -
गांधी-इरविन करार कधी झाला?
👉 1931. -
दुसरी गोलमेज परिषद कधी झाली?
👉 1931. -
दुसऱ्या गोलमेज परिषदेसाठी भारतातून कोण गेले?
👉 महात्मा गांधी. -
संविधान सभेची स्थापना कधी झाली?
👉 1946. -
संविधान सभेचा अध्यक्ष कोण होता?
👉 डॉ. राजेंद्र प्रसाद. -
भारतीय घटनेचे शिल्पकार कोण होते?
👉 डॉ. बाबासाहेब आंबेडकर. -
भारताच्या स्वातंत्र्याचा दिवस कोणता आहे?
👉 15 ऑगस्ट 1947. -
भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते?
👉 पंडित जवाहरलाल नेहरू. -
महात्मा गांधींच्या नेतृत्वाखालील सर्वात शेवटचे आंदोलन कोणते होते?
👉 भारत छोडो आंदोलन (1942).
No comments:
Post a Comment