"प्रभावी सूत्रसंचालन" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

जागतिक सेरेब्रल पाल्सी दिवस

  ७ ऑक्टोबर 

      गर्भधारणेच्या कालावधीत आईला काही इन्फेक्शन झाल्यास, रक्तदाब, मधुमेह असल्यास, श्वास घेण्यास किंवा थायरॉईड ग्रंथीचा त्रास असल्यास, वेळे आधीच प्रसूती झाल्यास, फार कमी वजनाचे बाळ असल्यास व इतरही काही कारणांमुळे जन्माला येणारे बाळ हे 'सेरेब्रल पाल्सी' (गतीमंद) राहू शकते. भारतात प्रत्येक एक हजार मुलांपैकी तिघांना सेरेब्रल पाल्सी असल्याचे आढळते. महाराष्ट्रात हे प्रमाण जास्त असून सेंटर फॉर डिसीज कंट्रोलच्या अभ्यासा नुसार ३२३ मुलांपैकी एकात हा आजार आढळतो. 


No comments:

Post a Comment

धन्यावाद आपले ... तुमची प्रतिक्रिया आम्हाला प्रेरणा देणार

ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले

  भारतीय संगीत क्षेत्रातील एका सुवर्णयुगाचा अंत...!! आशा भोसले यांसारखी बहुगुणी, अष्टपैलू गायिका पुन्हा होणे कठीणचं...!! त्यांच्या आवाजात भा...