Friday, April 25, 2025

राष्ट्रीय गणित दिवस

गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन 

◆जन्म - २२ डिसेंबर १८८७ (तामिळनाडू)

◆स्मृती - २६ एप्रिल १९२० (तामिळनाडू)

    महान गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म  तामिळनाडू येथे झाला. त्यांचा जन्मदिन हा 'राष्ट्रीय गणित दिवस' म्हणून साजरा करण्यात येतो. अवघ्या ३३ वर्षाच्या अल्पायुष्यात गणित विषयावर त्यांनी अनेक संशोधनपर लेख लिहिले. त्यांच्या या अभूतपूर्व कार्यामुळे इंग्लंडमध्ये रॉयल सोसायटीने त्यांना आपले सदस्यत्व बहाल केले तर केंब्रिजच्या ट्रिनिटी कॉलेजची फेलोशिप मिळाली. फेलोशिप मिळवणारे ते पहिले भारतीय होते. गणित दिनानिमित्त त्यांच्या गणितातील उल्लेखनीय कामगिरीस व स्मृतीस विनम्र अभिवादन !

No comments:

Post a Comment

धन्यावाद आपले ... तुमची प्रतिक्रिया आम्हाला प्रेरणा देणार

श्रीकृष्ण जन्माष्टमी

  उत्सव, परंपरा आणि गोपाळकाला! जन्माष्टमी: गोपाळकाल्याचा गोडवा आणि दहीहंडीचा थरार.. ★श्रीकृष्ण जयंती व गोपाळकाला-    श्रीकृष्ण जन्माष्टमी हा...