जाणून घ्या देवाधिदेव महादेव >>
शिवाला महादेव, अर्थात सर्व देवतांमध्ये श्रेष्ठ आणि दुसऱ्या शब्दांत सर्व देवांचा देव असे म्हटलं जातं . महादेव या शब्दाचा शाब्दिक अर्थ सर्वात महान देवता किंवा सर्वश्रेष्ठ जो आदी आणि अंत आहे असा आहे. दुसरा अर्थ सर्व देवांचा नेता असाही आहे. नटराज म्हणून पूजलेले शिव या महादेव तत्त्वाचे उत्तम उदाहरण देतात.
१)"महादेव गळ्यात साप धारण का करतात?
२)"महादेवाच्या हातामध्ये त्रिशूळ का आहे?
३)"महादेवाला का प्यावे लागले विष?
४)"महादेवाचे वाहन नंदी (बैल) का आहे?
५)"महादेवाच्या मस्तकावर चंद्र का आहे?
६)"महादेवाला तीन डोळे का आहेत?
७)"महादेवाचे संपूर्ण शरीरावर भस्म का लावतात?
८)"शिवलिंगावर भांग, धोत्रा धोतरा का अर्पण करतात?
९)"महादेवाला बेलाचे पान का अर्पण करतात?
१०)"भगवान शिव यांना स्मशानाचे निवासी का मानले जाते?
११)"भूत-प्रेत महादेवाचे गण का आहेत?
★१)"महादेव गळ्यात साप धारण का करतात?
महादेव जेवढे रहस्यमयी आहेत तेवधेच त्यांचे वस्त्र आणि आभूषण विचित्र आहेत. संसारिक लोक या गोष्टींपासून दूरच राहतात. महादेव त्याच गोष्टी स्वतःजवळ बाळगतात. भगवान शिव एकमेव असे देवता आहेत, जे गळ्यात साप धारण करतात.



.jpeg)




