Wednesday, June 26, 2024

पी.टी.उषा

 

भारताची सुवर्ण कन्या,  पी.टी.उषा. ( पिलावुलकांडी थेकापरंबील उषा) 100 हून अधिक पदके जिंकणारी जन्म 27/6/1964 कूथथाली केरळ. अर्जुन  पुरस्कार, पद्मश्री, राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार प्राप्त. सन1984, 1987,1989 .सर्वोत्तम आशियाई खेळाडू. अश्या महान खेळाडूस जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.।

Tuesday, June 25, 2024

सामाजिक न्याय दिवस


  दिव्यत्वाची जेथ प्रचीती
  तेथे कर माझे जुळती ..!!
     🙏🌲🙏🌹🙏🌲🙏
    रयतेचा राजा राजश्री छत्रपती शाहू महाराज जयंती "26 जून सामाजिक न्याय दिवस"  निमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!!

शिवराज्याभिषेक

 


अठरापगड जातीच्या मावळ्यांना सोबत घेऊन त्याला स्वकर्तुत्वाची जोड देत स्वराज्याची निर्मिती करणारे छत्रपती शिवरायांना शिवराज्यभिषेकदिनी मानाचा मुजरा...!   

🚩शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या तमाम रयतेस मनःपूर्वक शुभेच्छा...!

धन्यावाद आपले ... तुमची प्रतिक्रिया आम्हाला प्रेरणा देणार

श्रीकृष्ण जन्माष्टमी

  उत्सव, परंपरा आणि गोपाळकाला! जन्माष्टमी: गोपाळकाल्याचा गोडवा आणि दहीहंडीचा थरार.. ★श्रीकृष्ण जयंती व गोपाळकाला-    श्रीकृष्ण जन्माष्टमी हा...