दिव्यत्वाची जेथ प्रचीती
तेथे कर माझे जुळती ..!!
🙏🌲🙏🌹🙏🌲🙏
रयतेचा राजा राजश्री छत्रपती शाहू महाराज जयंती "26 जून सामाजिक न्याय दिवस" निमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!!
एका भयाण रात्री "मंदिराच्या पायरीवर लाईटच्या उजेडात एक साधारण पंधरा वर्षाचा एक मुलगा*अभ्यास करताना पाहिला. *थंडीचे* दिवस होते. ...
No comments:
Post a Comment