निमित्त्य महत्त्वाची माहिती...
SUTRASANCHALN TABS
- Home
- महात्मा गांधी
- संभाजी महाराज
- राजमाता जिजाऊ
- सूत्रसंचालन नमुना
- राजर्षी छत्रपती शाहू महाराज
- लोकमान्य टिळक
- शहीद दिवस
- वाचन प्रेरणा दिन
- डॉ.आंबेडकर शायरी/चारोळ्या
- मदर्स डे
- वि.दा.सावरकर
- स्वातंत्र्य दिन पूर्व तयारी
- युगपुरुष स्वामी विवेकानंद
- अष्टविनायक गणपती दर्शन
- सेवालाल महाराज जयंती
- महाराष्ट्र दिन
- रमाबाई आंबेडकर
- लाल बहादूर शास्त्री
- शिवाजी महाराज जयंती
- गुरुपौर्णिमा
- महिला-दिन
- प्रजासत्ताक दिन
- शिक्षक दिन -डॉ. राधाकृष्णन जयंती
- जयंती व राष्ट्रीय दिन
- स्पर्धा परीक्षा तयारी सर्व विषय
Wednesday, July 10, 2024
11 जुलै जागतिक लोकसंख्या दिन
Wednesday, June 26, 2024
पी.टी.उषा
भारताची सुवर्ण कन्या, पी.टी.उषा. ( पिलावुलकांडी थेकापरंबील उषा) 100 हून अधिक पदके जिंकणारी जन्म 27/6/1964 कूथथाली केरळ. अर्जुन पुरस्कार, पद्मश्री, राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार प्राप्त. सन1984, 1987,1989 .सर्वोत्तम आशियाई खेळाडू. अश्या महान खेळाडूस जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.।
Tuesday, June 25, 2024
सामाजिक न्याय दिवस
दिव्यत्वाची जेथ प्रचीती
शिवराज्याभिषेक
अठरापगड जातीच्या मावळ्यांना सोबत घेऊन त्याला स्वकर्तुत्वाची जोड देत स्वराज्याची निर्मिती करणारे छत्रपती शिवरायांना शिवराज्यभिषेकदिनी मानाचा मुजरा...!
🚩शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या तमाम रयतेस मनःपूर्वक शुभेच्छा...!
Tuesday, April 30, 2024
1 मे महाराष्ट्र दिन
मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा..
प्रणाम घ्यावा माझा हा महाराष्ट्र देशा..
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!
••⊰❉⊱•═•⊰❉⊱•═•⊰❉⊱••
गर्जा महाराष्ट्र माझा….
जागतिक कामगार दिन
आणि
महाराष्ट्र दिनाच्या मनापासून शुभेच्छा.
⛳ जय महाराष्ट्र ⛳
एकजुटीने काम करू कामावरती
प्रेम करू
कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
मानवतेला उन्नत करणारे सर्व श्रम
प्रतिष्ठेचे आणि महत्व आहेत आणि
परिश्रमपूर्वक उत्कृष्टतेने घेतले पाहिजेत..
कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!
🙏 जय महाराष्ट्र 🙏
••⊰❉⊱•═•⊰❉⊱•═•⊰❉⊱••
-
मित्राच्या केस मध्ये ही लक्षणे सत्य ठरले... लगेच उपचार मिळाल्यामुळे पुढील धोका टळला... आपला मेंदू हा असा अवयव आहे जो हृदयविकाराच्या ...
-
सुखाची अपेक्षा असेल.... तर दुःख ही भोगावे लागेल... प्रश्न विचारावयाचे असतील... तर उत्तर हि द्यावे लागेल...!! हिशोब भावनांचा अन वेदनांचा कधीच...
-
अष्टविनायक दर्शन केल्याने मनातल्या इच्छा पूर्ण होतात . महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेली अष्टविनायक स्वयंभू गणपतीची आठ मंदिरे आहेत. ही प्राचीन ...
धन्यावाद आपले ... तुमची प्रतिक्रिया आम्हाला प्रेरणा देणार
आशा भोसले ज्येष्ठ पार्श्वगायिका
भारतीय संगीत क्षेत्रातील एका सुवर्णयुगाचा अंत...!! आशा भोसले यांसारखी बहुगुणी, अष्टपैलू गायिका पुन्हा होणे कठीणचं...!! आपल्या सदाबहार आवाज...




